Saturday, June 06, 2026 09:52:28 AM
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला.
Avantika Sanjay Parab
2026-04-19 11:11:06
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर डिजिटल गोल्ड हा कमी रकमेपासून सोन्यात गुंतवणूक करण्याचा लोकप्रिय पर्याय ठरत आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-19 10:40:36
सोन्याचे दर 1.5 लाख रुपयांच्या वर कायम आहेत. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात उत्साह असला तरी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत आहे.
2026-04-19 09:37:01
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या बाजारात तब्बल 3 ते 3.5 लाख हापूस आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत.
2026-04-19 08:58:53
सनातन धर्मीयांची श्रद्धा असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मंगलदिनी केलेले कोणतेही कार्य 'अक्षय्य' राहते, अशी जनमानसात प्रबळ विश्वास आहे.
Amrita Joshi
2026-04-18 13:24:57
गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या अथक परिश्रमानंतर, उत्तराखंड सरकारने भाविकांना सुखद आणि सुरक्षित प्रवासाची खात्री दिली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-18 13:03:00
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2026-04-18 10:46:48
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी केलेले दान आणि सत्कर्म कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी सत्कर्मे करण्यास प्राधान्य द्यावे.
2026-04-17 18:33:22
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून अनेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.55 लाख रुपयांच्या वर गेला आहे.
2026-04-17 10:21:54
अमावस्येच्या या शुभ पर्वावर विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची वक्रदृष्टी सौम्य होते. कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी काही वस्तूंचे दान शुभफलदायी असते.
2026-04-16 18:37:44
अक्षय्य तृतीयेच्या अवघ्या दोन दिवस आधी होणारा हा बदल काही राशींसाठी 'राजयोग' घेऊन येणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे.
2026-04-15 18:31:18
वैशाख शुद्ध तृतीया तिथीला साजरा होणारा हा सण आर्थिक प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी केलेल्या दानाचे व खरेदीचे फळ कधीही क्षय पावत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
2026-04-14 17:59:46
पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला हा योग मानवी जीवनात वैभव, सुख आणि ऐश्वर्य घेऊन येतो. या शक्तिशाली योगामुळे 6 राशींच्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ मिळेल.
2026-04-11 18:06:22
ज्योतिषीय गणनेनुसार, चंद्र हा दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलत असतो. जेव्हा चंद्र आणि राहूची युती होते, तेव्हा त्याला 'ग्रहण योग' म्हटले जाते.
2026-04-10 17:33:07
अनेकांना या दिवशी सोने खरेदी करणे शक्य नसते, अशा वेळी इतर काही स्वस्त पण तितक्याच शुभ वस्तू खरेदी करून तुम्ही लक्ष्मीची कृपा मिळवू शकता.
2026-04-10 15:35:37
2026 मध्ये ऑगस्ट महिन्यात दोन महत्त्वाचे ग्रहण होणार आहेत. सूर्य आणि चंद्र ग्रहणाची वेळ, प्रभाव आणि जगातील कोणत्या भागात दिसणार याची माहिती जाणून घ्या. हे खगोलशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.
2026-04-09 20:17:12
अक्षय तृतीया 2026 नेमकी कोणत्या दिवशी साजरी करावी याबाबतचा गोंधळ संपला असून पंचांगानुसार 19 एप्रिल हा दिवस योग्य आहे तसेच पूजा व खरेदीसाठीचा शुभ मुहूर्तही जाहीर करण्यात आला आहे
2026-04-07 15:42:21
दिन
घन्टा
मिनेट