Tuesday, December 09, 2025 01:51:11 AM
भारत, अमेरिकेसह सर्व जगातील ऑफिसमधील शेकडो कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. मात्र, या कपातीचे वादळ केवळ टेक क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही.
Amrita Joshi
2025-11-07 17:07:14
अहवालांनुसार, 14000 कर्मचाऱ्यांना अचानकपणे नोकरीवरून कमी करण्यात आले. सकाळी पहिल्या मेसेजमध्ये लिहिले होते, "कृपया तुमचा ईमेल तपासा”, आणि दुसऱ्यात मदत डेस्क नंबर दिला होता.
Jai Maharashtra News
2025-11-03 14:45:38
अॅमेझॉन लवकरच 30 हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कमी करू शकते. खर्च नियंत्रण, तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदी आणि व्यवसायिक पुनर्रचनेसाठी हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-28 10:16:57
इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या जवळपास 1,08,900 आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे ही संख्या आता 75 हजार पर्यंत खाली येणार आहे.
2025-07-25 19:39:28
Vi ने त्यांच्या वेबसाइटवर 5G साठी एक मायक्रोसाइट देखील लाँच केली आहे, जिथे वापरकर्ते नेटवर्क कव्हरेजबद्दल माहिती मिळवू शकतात आणि नवीन 5G प्लॅन एक्सप्लोर करू शकतात.
2025-03-19 19:26:04
कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे कंपनीचे जागतिक व्यवस्थापन 13 टक्क्यांनी कमी होऊ शकते. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने यापूर्वीही कम्युनिकेशन आणि सस्टेनेबिलिटी विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
2025-03-19 15:03:21
दिन
घन्टा
मिनेट