Tuesday, December 09, 2025 01:30:29 AM
Three-layer Camera Sensor वापरण्यात येईल. यासोबत Variable Aperture Lens आणि Satellite Internet Connectivity हे नवे फीचर्स अपेक्षित आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-12 14:02:04
रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच व्यावसायिक नेतृत्वावर भर दिला होता; परंतु नोएल टाटा यांनी कौटुंबिक सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-11-12 13:16:51
सुमारे 1 वाजता गोविंदाला मुंबईच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले, जिथे त्यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या.
Jai Maharashtra News
2025-11-12 13:07:18
अलीकडेच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात GPS सिग्नलमध्ये हस्तक्षेप झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दररोज सुमारे 1,500 उड्डाणे होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
2025-11-12 12:47:24
या मुलाखतीत त्यांनी वर्षा बंगल्यातील दिनक्रम, घरातील वातावरण, तसेच पती-पत्नीतील संवाद याबद्दल खुलेपणाने चर्चा केली.
2025-11-12 12:37:35
'तू मोठी झाल्यावर काय बनू इच्छितेस?' या प्रश्नावर 10 वर्षांच्या जीवाने कुठल्याही खेळाडूचे किंवा अभिनेत्रीसारखे बनण्याचे नाही, तर एकदम वेगळे आणि खास उत्तर दिले.
Amrita Joshi
2025-10-27 19:13:21
अमृता फडणवीस यांचे “कोई बोले राम राम” हे नवे भजन प्रकाशित केले असून, गुरू नानक देवजींच्या उपदेशातून एकात्मता, शांतता आणि प्रेमाचा संदेश या गीतातून दिला आहे.
2025-10-27 13:16:24
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी या गद्दारांसमोर उभा आहे. कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर'. यावर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ishwari Kuge
2025-06-21 20:07:36
दिन
घन्टा
मिनेट