Friday, December 12, 2025 10:33:36 PM
राज्य परिवहन विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
Jai Maharashtra News
2025-12-09 17:07:32
मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्कांसाठी स्वतंत्र वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.
2025-12-09 15:53:34
शिवसेना राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि खाद्य प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्राद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
2025-11-25 16:08:50
पश्चिम रेल्वेने उभारत असलेल्या अत्याधुनिक ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या मध्यापासून ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याची शक्यता आहे.
2025-11-25 14:51:19
सायनाच्या मते, परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की दोघांनीही काही काळासाठी “वेगळे होणेच योग्य” असा निर्णय घेतला. सायना आणि कश्यप यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी विवाह केला होता.
Akshaykumar Bankar
2025-11-25 13:51:01
30 नोव्हेंबर 2025 ही अर्जाची अंतिम तारीख असून संगणकीय सोडत 11 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. प्रक्रियेची संपूर्ण पारदर्शकता राखण्यात आल्याचे म्हाडाने सांगितले आहे.
2025-11-25 13:17:13
एकूण 4186 सदनिकांसाठी एक लाख 82 हजार अर्ज आले असून ऑनलाईन सोडत 11 डिसेंबर रोजी होणार आहे. दस्तऐवज पडताळणीतील अडचणी व अर्जदारांच्या मागणीनंतर ही शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे.
2025-11-21 09:33:18
तिच्या खात्यांत 8 कोटींपेक्षा जास्त व्यवहार आढळले असून बँक मॅनेजर, अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असलेल्या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू आहे.
2025-11-18 08:30:38
जागतिक मागणी, डॉलरचा दर आणि कच्च्या तेलाच्या किंमती यांचा थेट परिणाम भावांवर दिसून आला आहे. दरम्यान, सरकारने साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावून परवाना घेणे बंधनकारक केले आहे.
2025-09-26 12:13:59
बहुतेक लोक कॅरेटबद्दल गोंधळलेले असतात, त्यांना प्रश्न पडतो की कोणता कॅरेट सर्वात शुद्ध आहे आणि कोणते सोने कोणत्या प्रसंगी सर्वोत्तम आहे.
2025-09-25 21:28:27
सीबीडीटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायद्याच्या कलम 139(1) अंतर्गत समाविष्ट करदात्यांना मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी मागील वर्ष 2024-25 चे ऑडिट अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
2025-09-25 18:27:05
कंपनीने भारतात असलेल्या कर्मचाऱ्यांना 21 सप्टेंबर 2025 पर्यंत अमेरिकेत परत येण्याचे आवाहन केले आहे.
2025-09-20 17:36:58
सोनं आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंचे दर नेहमीच नागरिकांच्या आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकतात.
Avantika parab
2025-09-20 16:40:05
शेतकऱ्यांना परवडणारे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू झालेली KCC योजना आता 11 वर्षे पूर्ण झाली आहे. ही योजना देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे.
2025-09-20 12:08:08
अमेरिकेत नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय तरुणांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-20 11:03:32
कंपनीने सांगितले की, नोटिस कालावधीऐवजी पैसे देण्यासोबतच, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देखील दिली जाईल. कंपनी सोडल्यानंतरही आरोग्य आणि विमा लाभ सुरू राहतील.
2025-09-11 21:02:19
कंपनीने गुरुवारी जाहीर केले की, बेंगळुरू आणि दिल्ली येथे यशस्वीपणे सुरू झाल्यानंतर ‘ॲमेझॉन नाऊ’ ही सेवा आता मुंबईतील निवडक पिनकोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
2025-09-11 14:27:29
कंपनीने उत्पादन चाचणी प्लॅटफॉर्म Statsig ला अंदाजे 1.1 अब्ज डॉलर किमतीच्या स्टॉक-आधारित करारात विकत घेतले आहे. या धोरणात्मक अधिग्रहणामुळे OpenAI च्या अॅप्लिकेशन इकोसिस्टमला बळकटी मिळेल.
2025-09-10 17:44:49
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज्यातील मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांसोबतच पंतप्रधानांपासून दिल्लीतील अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत असत.
Ishwari Kuge
2025-06-26 21:41:20
'प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे', अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
2025-06-26 21:22:16
दिन
घन्टा
मिनेट