Sunday, January 18, 2026 08:12:46 AM
दिल्लीमध्ये वायु प्रदूषण पुन्हा गंभीर पातळीवर पोहोचलं आहे. आनंद विहार येथे AQI 412 नोंदला असून श्वसन आजार असलेल्या नागरिकांसाठी धोका वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा सल्ला दिला.
Akshaykumar Bankar
2025-10-25 08:43:59
दिन
घन्टा
मिनेट