Tuesday, June 09, 2026 02:30:35 PM
मुंबईतील अॅक्वा लाईन 3 वरील मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे बाधित झाली ज्यामुळे ॲक्वा लाईन जवळपास एक तास विस्कळीत होती.
Prachi Nate
2026-05-22 17:37:02
महामंडळाने भविष्यात सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
Amrita Joshi
2026-04-10 12:35:33
आता प्रवाशांना PMRDA आणि महामेट्रो अशा दोन्ही वेगवेगळ्या मेट्रोसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याची कसरत करावी लागणार नाही.
Jai Maharashtra News
2026-04-10 12:29:36
2026-27 च्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या विशेष निधी वाटपात प्रचंड विषमता असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.
2026-04-10 12:24:57
काँग्रेसचे आकाश मोरे यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून, बाहेरील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-10 08:14:49
तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे असं उच्च न्यायालय म्हटलं आहे.
Shamal Sawant
2026-04-10 07:53:53
त्यामुळे आता विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2026-04-10 07:17:49
नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Rashmi Mane
2025-12-29 18:32:16
सकाळी 10.25 मिनिटांनी मेट्रो बंद पडली होती. वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरवण्यात आले. या बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
2025-11-25 11:56:56
दिन
घन्टा
मिनेट