Saturday, December 06, 2025 12:20:22 PM
पुढील 48 तास हवामानासाठी महत्वाचे. समुद्र खवळला असून महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी होत थंडीची चाहूल वाढतेय. काही भागात तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला.
Avantika Sanjay Parab
2025-11-07 08:12:43
पाकिस्तानने अरब सागरात 2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान नौदल फायरिंग सराव जाहीर केला आहे, जो भारताच्या ‘ऑपरेशन त्रिशूल’ सराव क्षेत्रालगत पार पडणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-02 07:19:21
पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-11-01 09:22:04
गेल्या आठ दिवसांपासून एकही बोट समुद्रात न गेल्याने बाजारात मासळीचा पुरवठा शून्यावर आला आहे. त्यामुळे रविवारी नेहमीसारखा मासेमारीचा मेजवानी दिवस ही खवय्यांसाठी निराशाजनक ठरला.
Jai Maharashtra News
2025-10-26 16:27:24
सिंधुदुर्गात वादळी हवामानामुळे मासेमारी हंगाम अर्धवट थांबवावा लागला. अचानक बंदीमुळे मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची मागणी वाढली आहे.
Avantika parab
2025-05-22 17:09:04
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी अरबी समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले, देशाच्या सागरी सुरक्षा रक्षणाची क्षमता दर्शवली.
2025-04-27 15:15:06
दिन
घन्टा
मिनेट