Tuesday, December 09, 2025 09:59:58 AM
7 डिसेंबर रोजी सलमान खान बिग बॉस शोच्या 19 व्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर केले. 'बिग बॉस 19'च्या विजेतेपदावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने आपलं नाव कोरलं आहे.
Prachi Nate
2025-12-08 06:49:06
उदयपूरमधील इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरदिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरुद्ध 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती.
Jai Maharashtra News
2025-12-07 19:48:17
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, लोक मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि एका बँडच्या तालावर एक महिला डान्सर डान्स करत आहे. यानंतर काही वेळातच तेथील दृश्य बदलते आणि लोक ओरडू लागतात.
Amrita Joshi
2025-12-07 17:15:51
या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक आणि महाव्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर क्लबच्या मालकाला पोलिसांनी अटक केली.
2025-12-07 14:13:56
हिरालाल केदार आणि रवी पवार या दोघांवर कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. गुंगी आल्याने पीडित महिला प्रतिकार करू शकली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
2025-12-07 12:52:57
मुंबई उपनगरीय नेटवर्कवर साप्ताहिक मेगा ब्लॉक लागू होणार नाही. सर्व विभागांवरील उपनगरीय सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.
2025-12-05 19:49:09
या कारवाईनंतर स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अजून तपास सुरू आहे.
2025-12-05 14:02:11
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
2025-12-04 16:30:08
विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.
2025-12-03 18:37:23
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून, पोलिसांनी तिला दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
2025-12-03 17:08:40
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या छायाचित्रासोबत त्याने दोघे लवकरच पालक होणार असल्याची घोषणा केली. रणदीपच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2025-11-29 12:23:08
संतोष देशमुख यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, अद्यापही गुन्हेगारांची पाठराखण केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
2025-11-29 12:05:56
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधार बंधू मान सिंगला अटक केली आहे.
2025-11-28 14:24:35
देशाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने (DMC) गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 31 नागरिकांचा मृत्यू झाला असून 4000 पेक्षा अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
2025-11-27 16:08:36
देशातील अनेक रेडिओ स्टेशन्सवर हॅकर्सनी हल्ला चढवत बनावट आपत्कालीन सूचना आणि अश्लील सामग्री प्रसारित केली.
2025-11-27 14:52:06
चालू महिन्याच्या सुरुवातीला ईडीने दिल्ली आणि गुरुग्राम येथील WinZO च्या चार ठिकाणांवर छापे टाकले होते. आता WinZO चे सह-संस्थापक सौम्या सिंग राठोड आणि पावन नंदा यांना अटक केली आहे.
2025-11-27 13:35:26
Xiaomi 17 Ultra मॉडेलबाबतच्या नव्या लीकमध्ये Quad ऐवजी Triple Camera Setup दिसत असून 200MP Samsung S5KHPE Telephoto Sensor मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Akshaykumar Bankar
2025-11-27 12:45:58
बिलासपूरमध्ये दाम्पत्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. भिंतीवर लिपलस्टिकने लिहिलेल्या संदेशात ‘राजेश विश्वास’चा उल्लेख होता. फॉरेंसिक तपासात नेहाच्या गळ्यावर ओरखडे आढळले आहेत.
2025-11-27 12:06:11
घटनेचा तपास करणारे पथक बंदूकधाऱ्याचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेत आहेत. हल्लेखोराने विशिष्ट कारणाने सैनिकांना लक्ष्य केले होते का, याचाही तपास केला जात आहे.
2025-11-27 11:18:16
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गवळीवाडीत अवैध गर्भलिंगनिदान रॅकेटचा पोलिस व आरोग्य विभागाने संयुक्तपणे पर्दाफाश केला. मोबाइल प्रोग्रॅमच्या मदतीने निदान केले जात होते.
2025-11-27 10:41:26
दिन
घन्टा
मिनेट