Sunday, January 25, 2026 07:45:36 AM
सौदेबाजी, दबाव, फोन टॅपिंग आणि दिल्लीहून महापौर ठरवल्याचे आरोप करत त्यांनी हा मुंबई व महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-21 13:58:30
Chrome मधील हाय-सेव्हेरिटी सुरक्षा त्रुटीचा हॅकर्सकडून गैरवापर सुरू असल्याने तात्काळ अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला असून, उशीर झाल्यास डेटा चोरी व सिस्टम हॅकचा धोका संभवतो.
2026-01-21 13:24:55
फिक्सिंगचे आरोप फेटाळत त्यांनी एमआयएम स्वतंत्रपणे निवडणुका लढवत राहील, असा ठाम दावा केला.
2026-01-21 12:56:25
22 उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भव्य सभा सोलापुरात पार पडली. मात्र, या सभेत राजकीय भाषणापेक्षा माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांच्या अश्रूंचीच चर्चा अधिक रंगली.
Jai Maharashtra News
2026-01-07 17:20:41
या घटनेनंतर सोलापुरात तीव्र तणाव निर्माण झाला असून, आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
2026-01-05 13:24:49
या ऐतिहासिक लढाईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र लढत असतानाच, एका ताज्या निवडणूक पूर्व चाचणीने (Survey) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2026-01-05 12:59:08
एमआयएम (MIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीच्या सभेत भाजप नेत्या नवनीत राणा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली.
2026-01-05 12:25:56
ओवैसी यांचे वक्तव्य अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेल्या कथित लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर आले आहे.
2026-01-04 13:12:12
एमआयएममध्ये इम्तियाज जलील यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे शाब्दि यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
2025-12-28 18:32:09
पक्षाने आपली कंबर कसली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या सूचनेनुसार मुंबईतील 7 उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.
2025-12-27 13:18:26
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
Ishwari Kuge
2025-07-31 16:10:07
आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असदुद्दीन ओवैसींनी आक्षेप घेतला आहे. शहिदांच्या बलिदानानंतर पाकिस्तानशी सामना बघणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
Avantika parab
2025-07-30 09:33:44
पाकिस्तान मुस्लिम जगाला आणि अरब देशांना चुकीचा संदेश देत आहे की ते एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि भारतात मुस्लिमांसाठी कोणतेही स्थान नाही. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं ओवैसींनी म्हटलं आहे.
2025-05-29 15:33:31
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहरीनला पोहोचले आहे. येथे शिष्टमंडळाने भारताचा दृष्टिकोन मांडला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश केला.
2025-05-25 12:41:09
पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवत असून तो भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे.
2025-05-17 17:44:36
भारतासोबत युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज कसे दिले? असा सवाल एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
2025-05-10 18:54:22
ऑपरेशन सिंदूरबद्दल ओवैसींचे अनपेक्षित समर्थन; भारताच्या हवाई कारवाईचे खुलेपणाने कौतुक करत सशस्त्र दलांचे आणि सरकारचे अभिनंदन केले.
2025-05-08 15:23:28
2025-05-02 15:14:33
सर्वपक्षीय बैठकीत फक्त पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्यामुळे ओवैसींनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
2025-04-24 14:40:02
दिन
घन्टा
मिनेट