Thursday, June 11, 2026 10:06:41 PM
राहत्या घरी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र...
Jai Maharashtra News
2026-04-22 19:10:22
आपल्या लाडक्या आजीची अंतिम इच्छा पूर्ण करताना त्यांची नात जनाई भोसले हिला अश्रू अनावर झाले होते.
2026-04-21 14:56:49
आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराला कॉंग्रेस पक्षातील नेते उपस्थिती राहू शकले नाही. याचपार्श्वभूमिवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शोकपत्र पाठवत कुटुंबाचे सांत्वन केले होते.
Prachi Nate
2026-04-14 21:23:53
या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये मीडिया नियम आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-14 16:00:31
आकांक्षा चौधरीने सह-स्पर्धक दीक्षा पवारवर मारहाणीचे गंभीर आरोप करत सोशल मीडियावर आपल्या जखमांचे फोटो शेअर केले आहेत.
Amrita Joshi
2026-04-14 15:27:17
आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसलेने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या असून चाहत्यांकडून या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Avantika Sanjay Parab
2026-04-14 12:27:42
रायगड किल्ल्यावर शिवसमाधीस्थळी प्री-वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
2026-04-14 07:17:58
त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
Shamal Sawant
2026-04-13 21:38:03
आता या पार्श्वभूमीवर सरकारने लाडक्या बहिणींना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
, Shamal Sawant
2026-04-13 18:33:35
आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत.
2026-04-13 17:24:17
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आशाताईंवर अंत्यसंस्कार केले गेले.
2026-04-13 16:37:17
राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दोन दिग्गज महिला नेत्या एकमेकींना भेटल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
2026-04-13 15:25:00
नियमित सेवनाने शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होते.
2026-04-13 14:38:10
राखी सावंतने एका विशेष आठवणीचा खुलासा करताना सांगितले की, आशा भोसले यांनी त्यांचे शेवटचे गाणे राखीसाठी गायले होते. हे गाणे अफगाणिस्तानच्या 'पाश्तो' भाषेत आहे.
2026-04-13 14:13:17
माझ्या बालपणापासूनच मंगेशकर आणि पवार कुटुंबांमधील दृढ कौटुंबिक संबंधांचा मी साक्षीदार राहिले आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
2026-04-13 14:10:37
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 240 धावांचा डोंगर उभारला.
2026-04-13 12:46:04
आशा भोसले यांच्या निधनानंतर आता त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या असून, या भूमिकेसाठी खुद्द आशाताईंची पसंती कोणाला होती, हे जाणून घेऊ..
2026-04-13 12:31:11
आशा भोसले यांना श्रद्धांजली देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यातील तथ्यात्मक चुका आणि चुकीचा उच्चार यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे.
2026-04-13 12:13:04
अथिया शेट्टीला तिची चूक लक्षात येताच तिने तात्काळ फोटो बदलला, परंतु तोपर्यंत तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
2026-04-13 11:48:21
सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
2026-04-13 10:59:48
दिन
घन्टा
मिनेट