Monday, June 15, 2026 12:41:32 AM
राहत्या घरी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र...
Jai Maharashtra News
2026-04-22 19:10:22
आपल्या लाडक्या आजीची अंतिम इच्छा पूर्ण करताना त्यांची नात जनाई भोसले हिला अश्रू अनावर झाले होते.
2026-04-21 14:56:49
आकांक्षा चौधरीने सह-स्पर्धक दीक्षा पवारवर मारहाणीचे गंभीर आरोप करत सोशल मीडियावर आपल्या जखमांचे फोटो शेअर केले आहेत.
Amrita Joshi
2026-04-14 15:27:17
आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसलेने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या असून चाहत्यांकडून या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Avantika Sanjay Parab
2026-04-14 12:27:42
त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
Shamal Sawant
2026-04-13 21:38:03
आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून, त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत.
2026-04-13 17:24:17
राखी सावंतने एका विशेष आठवणीचा खुलासा करताना सांगितले की, आशा भोसले यांनी त्यांचे शेवटचे गाणे राखीसाठी गायले होते. हे गाणे अफगाणिस्तानच्या 'पाश्तो' भाषेत आहे.
2026-04-13 14:13:17
अथिया शेट्टीला तिची चूक लक्षात येताच तिने तात्काळ फोटो बदलला, परंतु तोपर्यंत तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
2026-04-13 11:48:21
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतसृष्टीत शोककळा पसरली असून आज मुंबईत त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन ठेवण्यात आले आहे
2026-04-13 09:59:53
आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळल्या गेलेल्या 20 व्या सामन्यापूर्वी आशा ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
2026-04-12 20:34:12
आशा भोसले यांचे रविवारी, 12 एप्रिल रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. या दु:खद घटनेने एक विलक्षण योगायोग समोर आला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
2026-04-12 20:17:08
आशा ताईंचे पार्थिव सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
2026-04-12 19:28:44
आशाताईंच्या निधनावर क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
2026-04-12 18:34:36
शाहरुख खान, काजोल, चिरंजीवी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी आशा भोसले यांच्या अद्वितीय आवाजाचा आणि पिढ्यानपिढ्यांवर असलेल्या त्यांच्या चिरस्थायी प्रभावाचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली आहे.
2026-04-12 16:57:28
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी कलाकार शोकाकुल झाले आहेत.
2026-04-12 16:47:37
आशा भोसले यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत हजारो गाणी गायली, परंतु एक गाणे आपल्या वाट्याला यायला हवे होते, अशी खंत काही दिवसापूर्वी बोलून दाखवली होती.
2026-04-12 15:53:08
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत आशा ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
2026-04-12 15:37:27
आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांची भागीदारी भारतीय संगीतातील सर्वात गाजलेल्या भागीदारींपैकी एक होती. व्यावसायिक सहकार्यातून सुरू झालेले हे नाते पुढे एका गाढ मैत्रीत आणि प्रेमात बदलले.
2026-04-12 15:35:41
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. याचपार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
Prachi Nate
2026-04-12 14:26:33
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. याचपार्श्वभूमिवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
2026-04-12 14:16:14
दिन
घन्टा
मिनेट