Thursday, June 11, 2026 10:45:22 PM
सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली भूमिका मांडताना चाकणकर यांनी स्पष्ट केले की, खरात यांच्या कोणत्याही आर्थिक उलाढाली, जमिनीचे व्यवहार किंवा इतर कोणत्याही आक्षेपार्ह बाबींशी आपला दूरान्वयानेही संबंध नाही.
Jai Maharashtra News
2026-06-10 17:00:50
नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
Rashmi Mane
2026-05-26 09:28:33
भोंदू अशोक खरातप्रकरणी रुपाली चाकणकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली.
2026-05-15 08:15:57
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.
Shamal Sawant
2026-05-14 20:29:56
रुपाली चाकणकर यांची सहा तास चौकशी केल्यानंतर, आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवनिका संस्थानचे माजी सचिव नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
2026-05-13 20:29:39
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंबंधी रुपाली चाकणकर यांची गेल्या साडेपाच तांसापासून SIT कडून चौकशी सुरू होती.
Prachi Nate
2026-05-10 19:02:36
घरगुती कलहातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एका 22 वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले आहे.
2026-04-26 16:32:36
इतक्या कमी बजेटचा चित्रपट इतिहासातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्यांमध्ये कसा पोहोचला, ही कथा थक्क करणारी आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-26 13:48:17
न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
2026-04-26 13:16:57
पुण्यात डेक्कन बसस्थानकातून PMPML बस चोरी झाल्याने खळबळ उडाली.
Avantika Sanjay Parab
2026-04-25 20:16:01
युरिया खताच्या साठ्यात अफरातफर करणाऱ्या आणि पॉस (PoS) यंत्रणेत नोंदी न ठेवणाऱ्या जिल्ह्यातील 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
2026-04-25 13:58:53
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2026-04-25 09:47:09
आधी हिंदी आणि आता इंग्रजी भाषेतील NCERT च्या पाठ्यपुस्तकातूनही वर्ष 1759 चा नकाशा वगळण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या बोलण्याचीही NCERT ने काहीही दखल घेतली नाही.
Amrita Joshi
2026-04-24 15:08:28
योग्य शिक्षण, प्रोग्रामिंग आणि विश्लेषणात्मक कौशल्यांच्या मदतीने या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवता येते.
2026-04-24 14:26:10
खरातच्या अवैध कमाईला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली सिन्नरमधील पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
2026-04-24 13:51:41
शिर्डीतील एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अटकेच्या भीतीने तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज राहता न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
2026-04-22 18:50:56
या घटनेमुळे चौमुखा गावात शोककळा पसरली असून मुलांच्या अशा हिंसक वागण्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
2026-04-21 18:04:09
खरातविरोधात आता ईडीची देखील एन्ट्री झाली असून नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातचे आता ठाणे कनेक्शन समोर आले आहे.
2026-04-21 15:04:49
नांदेड येथील 'परशुराम तेजोत्सव' व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी इतिहास, चित्रपट आणि सध्याच्या राजकीय-धार्मिक परिस्थितीवर अत्यंत प्रखर भाष्य केले.
2026-04-18 19:22:19
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2026-04-17 15:05:38
दिन
घन्टा
मिनेट