Wednesday, December 10, 2025 02:12:44 PM
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली. सध्या रेल्वेमध्ये 1.2 लाख पदांवर नियुक्त्या करणे सुरू आहे, असे ते म्हणाले.
Amrita Joshi
2025-12-06 12:26:11
हायकोर्टनेही मुंबईच्या हवेमुळे चिंता व्यक्त केली. मिलिंद देवरा यांनी प्रदूषण “पब्लिक हेल्थ इमर्जन्सी” असल्याचे सांगत तातडीच्या उपायांची मागणी केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-28 10:29:41
दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले असून, या घटनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
Jai Maharashtra News
2025-11-12 20:28:57
डॉ. चिटणीस यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमात सुरुवातीपासून काम करत मोठे योगदान दिले. त्यांनीच पहिल्यांदा गावांमध्ये टीव्ही प्रसारण प्रोजेक्ट वाढवण्याचे काम केले होते.
2025-10-24 20:33:05
दिल्लीसह देशभरात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1,26,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. डॉलरच्या मजबुतीचा आणि नफावसुलीचा परिणाम बाजारावर दिसतो आहे.
2025-10-24 11:42:09
मुंबई मेट्रो लाईन 3 वर आता प्रवाशांना व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंगची नवी सोय उपलब्ध झाली आहे. काही सेकंदांत मोबाईलवर तिकीट तयार होत असून, ही सुविधा प्रवास अधिक स्मार्ट आणि वेगवान बनवेल.
2025-10-24 11:08:50
पहिल्या पुण्यतिथीनिमित्त रतन टाटा यांचा चिरस्थायी वारसा आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचे स्मरण करण्यासाठी नागरिक, नेते आणि उद्योग जगतातील त्यांचे सहकारी त्यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहत आहेत.
2025-10-09 13:42:30
मंत्री वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले, 'मी आता झोहोवर स्विच करत आहे. कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि सादरीकरणे तयार करण्यासाठी हे आपलेच स्वदेशी व्यासपीठ आहे.'
2025-09-23 16:41:14
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अधिकृतपणे घोषणा केली की, डिसेंबर 2025 पासून मुंबईतील सर्व लोकल ट्रेन बंद दरवाज्यांसह धावतील.
2025-09-21 17:09:35
गणेश कोमकरचा 19 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याची गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Apeksha Bhandare
2025-09-07 17:14:38
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त राज्यांना भेट देणार आहेत. त्यांनी सर्वप्रथम पंजाब राज्याचा दौरा करणार असून, ते गुरुदासपूर येथे थेट प्रभावित लोकांची भेट घेणार आहेत.
2025-09-07 11:57:33
मुंबईत मानवी बॉम्ब आणि 14 पाकिस्तानी दहशतवादी देशात घुसण्याचा धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
2025-09-06 18:34:47
बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनाली बीबी, त्यांचे पती आणि आठ वर्षांच्या मुलाला चैपनावाबगंज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
2025-08-22 15:44:10
विमानात अतिरिक्त सामान नेण्यासाठी प्रवाशाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेही जास्त सामान वाहून नेण्यासाठी अधिक शुल्क आकारेल का, असे विचारले असता रेल्वे मंत्री म्हणाले,..
2025-08-22 12:24:16
विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सुधारणा फेटाळून लावल्यानंतर वरिष्ठ सभागृहाने ते मंजूर केले. तत्पूर्वी, बुधवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले.
Shamal Sawant
2025-08-21 17:14:56
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे.
2025-08-09 16:36:44
रुग्णालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की दौलाल वैष्णव गेल्या काही दिवसांपासून एम्स जोधपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे आज सकाळी 11.52 वाजता निधन झाले.
2025-07-08 13:56:19
'ही अतिशय दुःखदायक घटना आहे. दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 13:39:51
रेडिटवरील एका वापरकर्त्याने मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील रनवाल ग्रीन्स आउटलेटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पनीर रोलच्या ट्रेजवळ एक झुरळ उघडपणे फिरताना दिसत आहे.
2025-06-08 15:48:48
नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निलेश राणेंनी सूचक सल्ला दिला आहे. महायुतीतील समन्वय राखण्याचा मुद्दा अधोरेखित होत असून, राजकीय वादाला नवा रंग मिळालाय.
Avantika parab
2025-06-08 15:18:58
दिन
घन्टा
मिनेट