Saturday, June 06, 2026 10:14:48 AM
40 वर्षे जुन्या प्रणालीतून नवीन प्रणालीत जाताना मोठा बदल होणार आहे. या बदलामुळे तिकीट बुकिंगची क्षमता वाढणार असून संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे.
Amrita Joshi
2026-05-08 11:48:21
या अत्याधुनिक रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ कमालीचा घटणार असून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा एक नवा आणि आलिशान अनुभव मिळणार आहे.
Jai Maharashtra News
2026-04-26 18:13:13
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते KSR बंगळुरू दरम्यान ही हाय-स्पीड स्लीपर सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
2026-04-13 13:57:06
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेसाठी 28,840 कोटी रुपयांच्या भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.
2026-03-25 18:52:59
या पोर्टलमुळे रेल्वे अपघात, अनुचित घटना, मालाचे नुकसान किंवा भाडे विवादाशी संबंधित दाव्यांचा निपटारा अत्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे.
2026-02-26 14:33:55
सध्याच्या चेअर कार वंदे भारत गाड्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता स्लीपर कोचमुळे रात्रीचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
2026-02-08 12:27:35
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. येथील दुसऱ्या मोठ्या बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
2026-02-04 11:48:14
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना रेल्वे मंत्र्यांनी भारतीय संस्कृतीला प्राधान्य देण्यावर भर दिला. त्यांच्या मते, ब्रिटीश काळातील जुन्या प्रथा दूर करणे ही काळाची गरज आहे.
2026-01-10 17:44:21
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली.
2026-01-01 19:31:04
180 किमी वेग क्षमता, आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि आरामदायक स्लीपर सुविधा असलेली ही ट्रेन ईशान्य व पूर्व भारतासाठी वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय ठरणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-01 14:15:38
भारतीय रेल्वेच्या आधुनिक प्रवासाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकलं गेलं आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-31 07:28:43
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेल्वे-सेट जगातील सर्वात लांब (10 डबे) आणि सर्वात शक्तिशाली हाइड्रोजन रेल्वे आहे.
2025-12-11 17:53:56
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली. सध्या रेल्वेमध्ये 1.2 लाख पदांवर नियुक्त्या करणे सुरू आहे, असे ते म्हणाले.
2025-12-06 12:26:11
दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले असून, या घटनेचा केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव मंजूर करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
2025-11-12 20:28:57
मंत्री वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले, 'मी आता झोहोवर स्विच करत आहे. कागदपत्रे, स्प्रेडशीट आणि सादरीकरणे तयार करण्यासाठी हे आपलेच स्वदेशी व्यासपीठ आहे.'
2025-09-23 16:41:14
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अधिकृतपणे घोषणा केली की, डिसेंबर 2025 पासून मुंबईतील सर्व लोकल ट्रेन बंद दरवाज्यांसह धावतील.
2025-09-21 17:09:35
विमानात अतिरिक्त सामान नेण्यासाठी प्रवाशाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेही जास्त सामान वाहून नेण्यासाठी अधिक शुल्क आकारेल का, असे विचारले असता रेल्वे मंत्री म्हणाले,..
2025-08-22 12:24:16
विरोधी सदस्यांनी मांडलेल्या सुधारणा फेटाळून लावल्यानंतर वरिष्ठ सभागृहाने ते मंजूर केले. तत्पूर्वी, बुधवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले.
Shamal Sawant
2025-08-21 17:14:56
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे.
2025-08-09 16:36:44
रुग्णालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की दौलाल वैष्णव गेल्या काही दिवसांपासून एम्स जोधपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे आज सकाळी 11.52 वाजता निधन झाले.
2025-07-08 13:56:19
दिन
घन्टा
मिनेट