Saturday, February 14, 2026 01:58:40 AM
दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष तपासासाठी हलवण्यात आले असून, आमदार रोहित पवार यांनी शेअर केलेल्या भावुक पोस्टने पुन्हा एकदा राज्य हळहळले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-02 07:26:05
पाकिस्तानने भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकत टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Prachi Nate
2026-02-01 21:05:28
पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली आणि संपूर्ण संघ केवळ 156 धावांत गारद झाला.
Jai Maharashtra News
2025-12-22 17:40:53
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्विवाद वर्चस्व गाजवले. सलामीवीर समीर मिन्हासने केवळ 113 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 172 धावांची स्फोटक खेळी खेळली.
2025-12-21 18:27:33
अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे.
2025-12-19 20:09:41
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील एका सामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या श्वेता कोवे सध्या आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे.
2025-12-18 18:47:40
टीम इंडियातील वेगवान गोलंदाज जस्प्रीत बुमराह त्याच्या एका कृतीमुळे चाहत्यांच्या नजरेत आला आहे. एअरपोर्टवर असताना जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
2025-12-18 10:36:58
गट टप्प्यात भारताने प्रथम युएई, त्यानंतर पाकिस्तान आणि शेवटी मलेशियाचा पराभव केला. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाने विजयी घोडदौड केली.
2025-12-17 18:51:54
या विजयासह आता भारताचा पुढील महत्त्वाचा सामना 14 डिसेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे.
2025-12-12 18:31:33
2025-11-28 16:33:41
Asia Cup Rising Stars स्पर्धेला सुरुवात झाली असून 16 नोव्हेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व जितेश शर्मा करेल.
2025-11-14 13:19:58
संघातील सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
Shamal Sawant
2025-11-06 06:40:55
संघाने पंतप्रधानांना सर्व खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या असलेली विशेष जर्सी भेट दिली. त्यावर 'Champion India' अशी अक्षरे कोरलेली होती.
2025-11-05 20:59:17
श्रीलंका अ संघात विजयकांत वियाशांत, सहान अराचिगे, मिलन रत्नायके, रमेश मेंडिस, नुवानिदु फर्नांडो, निशान मदुस्का आणि प्रमोद मदुशन यांसारखे तरुण आणि अनुभवी खेळाडू समाविष्ट आहेत.
2025-11-05 20:16:48
तिने भारताला 2025 महिला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिलं. या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी कायम जिवंत ठेवण्यासाठी हरमनप्रीतने आपल्या हातावर विश्वचषक ट्रॉफीचा टॅटू गोंदवला आहे.
2025-11-05 12:34:08
विराट कोहलीने भारतीय क्रिकेटला एक नवी दिशा दिली. विराटने आपल्या कठोर मेहनत, उत्कृष्ट फिटनेस आणि जबरदस्त जिद्दीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Amrita Joshi
2025-11-05 12:29:01
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद मिळवलं होतं. मात्र त्या वेळी टीम इंडियाने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.
2025-11-05 09:36:52
पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने संपल्यानंतर सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांसाठी चौथा T20 सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
2025-11-04 13:27:52
विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाला आयसीसीकडून 40 कोटी रुपयांची अधिकृत बक्षीस रक्कम मिळाली. याशिवाय बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 51 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.
2025-11-04 13:25:44
भारत अ संघात यंदा पारंपरिक पद्धतीने अंडर-23 खेळाडू निवडले गेले नाहीत. निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत 25 ते 28 वयोगटातील आठ खेळाडू संघात घेतले आहेत.
2025-11-04 12:54:34
दिन
घन्टा
मिनेट