Monday, March 09, 2026 08:18:58 PM
या करारामुळे भारताला न्यूझीलंडमधील सर्व निर्यातीवर शुल्कमुक्त सुविधा मिळणार असून, न्यूझीलंड भारताच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात आगामी 15 वर्षांत 20 अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे.
Jai Maharashtra News
2025-12-27 20:06:44
AI आधारित शिक्षण अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-27 13:22:55
शनिवारी पहाटे रशियाने राजधानी कीवसह युक्रेनच्या विविध भागांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे युक्रेनची संपूर्ण वीज यंत्रणा कोलमडली असून राजधानी कीव अंधारात बुडाली आहे.
2025-12-27 12:55:00
पाकिस्तानमध्ये आर्थिक अराजकता आणि राजकीय अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणावर ब्रेन ड्रेन सुरू आहे.
2025-12-27 12:36:28
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख नेते आणि सिंधू मुत्ताहिदा महज या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.
Amrita Joshi
2025-12-11 18:39:51
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानी-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सलमान अहमद यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना या कटाचा सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले आहेत.
2025-12-04 15:16:03
अडियाला तुरुंगातील भेटीत इमरान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.
Avantika Sanjay Parab
2025-12-03 06:25:20
अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या पाकिस्तान संविधानात करत असलेल्या सुधारणांमुळे मुनीर यांची पाकिस्तानवरील पकड आणखी घट्ट होईल. यामुळे संपूर्ण देशावर लष्कराचा प्रभाव आणखी वाढेल.
2025-11-06 16:36:17
पियुष गोयल म्हणाले, जोपर्यंत भारतातील शेतकरी, मच्छीमार आणि MSME क्षेत्राचे हित सुरक्षित होत नाही, तोपर्यंत कोणताही करार होणार नाही.
2025-10-18 18:11:48
या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे फक्त शस्त्र नसून, भारताच्या तांत्रिक कौशल्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
2025-10-18 16:09:08
मुनीर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, पाकिस्तान भारताच्या भौगोलिक विशालतेच्या भ्रमाला मोडून काढेल आणि कोणत्याही दबावाखाली येणार नाही.
2025-10-18 15:32:19
Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे टोळी आणि दरोडेखोर मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. याचा पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच बळी आहे.
2025-08-22 19:38:00
झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांनी भारताच्या शांतता प्रयत्नांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
2025-08-11 21:08:55
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Pakistan Army Chief General Asim Munir) यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावर भारत (India) सरकारने प्रतिक्रिया दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-11 15:45:59
मुनीर यांनी भारताला आव्हान देत 1971 च्या युद्धाचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला. यादरम्यान मुनीर यांनी काश्मीरबद्दलही विधान केले. आज असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
2025-06-18 14:50:08
गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.
2025-05-30 14:37:25
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानचे लष्करप्रमुखच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. पाकिस्तानी लष्करात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
2025-05-28 16:57:43
जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो.
2025-05-20 22:54:23
जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हिंदूंविषयीच्या वक्तव्यावर टीका केली. 'पाकिस्तानी हिंदूंनाही विचारात घ्या,' असा स्पष्ट संदेश दिला.
2025-05-16 21:32:00
असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. असीम मुनीरवर त्यांचा वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे.
2025-05-09 01:17:17
दिन
घन्टा
मिनेट