Friday, December 12, 2025 02:59:59 AM
रात्री उशिरा घडलेल्या एका नाट्यमय घटनेत चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ते फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-11 16:21:14
पोलिसांनी सांगितले की चार अज्ञात आरोपी थार गाडीतून आले. त्यांनी पिवळ्या पट्ट्यासारखी बेल्ट/दोरी एटीएमला गुंडाळून गाडीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ताण सहन न झाल्याने दोरी तुटली.
2025-08-05 13:26:43
दिन
घन्टा
मिनेट