Wednesday, December 17, 2025 09:30:23 AM
पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील भारताचे राजनैतिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Jai Maharashtra News
2025-12-15 13:09:35
भारतीय रुपया सोमवारी डॉलरच्या तुलनेत 90.75 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला असून सलग दुसऱ्या आठवड्यात दबाव कायम आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-15 12:51:29
जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
2025-12-15 12:10:15
या घटनेमागे ऑस्ट्रेलियातील वाढते ज्यूविरोधी वातावरण कारणीभूत असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला असून, प्रकरणाला आंतरराष्ट्रीय राजकीय वळण मिळाले आहे.
2025-12-15 11:50:32
दोन्ही पक्ष अधिक जागांवर दावा करत असल्याने या बैठकीतून तोडगा निघतो की तणाव वाढतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
2025-12-15 08:31:35
पुणे आणि साताऱ्यासह नाशिक व अहिल्यानगर परिसरातही गारठा वाढत आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, साताऱ्यात ते नऊ अंशांपर्यंत खाली आले आहे.
2025-12-15 08:14:47
या हल्ल्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. या माणसाचे कौतुक एका नायकासारखे केले जात आहे, ज्याच्या शौर्याने अनेकांचे जीव वाचवले.
Shamal Sawant
2025-12-15 08:05:40
तपासादरम्यान पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
2025-12-15 07:47:53
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे हनुक्का सणाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण गोळीबारात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जखमी झाले आहेत.
2025-12-15 07:20:10
नवीन नियम लागू होताच फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक आणि एक्ससह 10 प्रमुख प्लॅटफॉर्मना अल्पवयीन मुलांची खाती रोखण्याचे आदेश दिले गेले.
2025-12-10 16:47:03
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत, फ्रान्स आणि युएईच्या संयुक्त हवाई सरावामुळे पाकिस्तानचा तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.
2025-12-10 10:28:35
अमेरिकेच्या नव्या सोशल मीडिया तपासणी धोरणामुळे भारतातील H-1B अर्जदारांच्या मुलाखती मोठ्या प्रमाणात पुढे ढकलल्या आहेत. अर्जदारांना सोशल मीडिया प्रोफाइल ‘public’ ठेवण्याची अट बंधनकारक करण्यात आली आहे.
2025-12-10 09:53:13
डिजिटल सुरक्षितता मजबूत करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाला जागतिक स्तरावर मोठे महत्त्व मिळत आहे.
2025-12-10 09:21:17
16 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या दुबई एअर शोमध्ये रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्ट कंपनीने भारतात Su-57 चे उत्पादन करण्याची तयारी व्यक्त केली.
2025-12-01 20:24:14
कॅलिफोर्नियातील स्टॉक्टनमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात 14 जण जखमी झाले. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी प्राथमिक तपासात हा लक्ष्य करून केलेला हल्ला असू शकतो असे नमूद केले.
2025-11-30 13:21:54
दिल्लीतील वसंत विहार येथे उद्योगपतीच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
2025-11-30 12:57:37
62 वर्षांचे अल्बनीज आणि 46 वर्षांच्या जोडी हेडन यांनी कॅनबेरा येथील पंतप्रधान निवासस्थान 'द लॉज' च्या बागेत एका खासगी समारंभात लग्न केले. मागील काही वर्षांपासून ते सोबत आहेत.
Amrita Joshi
2025-11-30 11:55:21
पहिल्या सेशनमध्ये क्रॉली, डकेट आणि रूट यांना शून्यावर बाद केले. दुसऱ्या सेशनमध्ये स्टोक्ससह चार विकेट घेत इंग्लंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त केला.
2025-11-21 12:48:13
TikTok आणि YouTube सारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांचा उल्लेख न केल्याने FTC चे दावे अपुरे ठरले. हा निकाल Meta साठी मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.
2025-11-19 13:12:26
भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) अनधिकृत मासेमारी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
2025-11-19 12:59:41
दिन
घन्टा
मिनेट