Sunday, January 25, 2026 08:39:40 AM
पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याने महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, त्याला न्यायालयाने तांत्रिक परवानगीही दिली आहे.
Amrita Joshi
2025-12-23 18:53:07
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही धमकी खोटी असण्याची शक्यता आहे, मात्र खबरदारी म्हणून सर्व आवश्यक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-19 12:24:21
सोनाली आंदेकर काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती. अखेर, पोलिसांनी तिला राहत्या घरातून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आंदेकर कुटुंबातील सर्व सदस्य आता पोलिसांच्या ताब्यात असल्याचे चित्र आहे.
2025-09-18 18:49:51
नियामक संस्थेने स्पष्टपणे म्हटले आहे की समूह आणि त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.
Shamal Sawant
2025-09-18 18:48:32
तपासाचा विस्तार करत पोलिसांनी गुजरात गाठले आणि तिथून आंदेकर कुटुंबातील चार जणांना बेड्या ठोकल्या.
2025-09-14 13:47:26
या दुर्देवी अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य काळे, असं या मृत तरुणाचं नाव होतं. तसेच या अपघातात इतर सहा जण जखमी झाले आहेत.
2025-09-11 20:06:50
काही दिवसांपूर्वीच आयुष कोमकर याची राहत्या इमारतीच्या खालीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुषविषयी बोलताना त्याची आई कल्याणी कोमकर यांना अश्रू अनावर झाले.
2025-09-11 13:36:05
मुंबईतील नेव्ही नगर परिसरात मोठा सुरक्षाभंग झाला आहे. भारतीय नौदलाच्या निवासी भागातून एका ज्युनियर खलाशाची इन्सास रायफल आणि 40 जिवंत काडतुसे चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
2025-09-09 12:58:20
कल्याणमधील प्रसुतीगृहात आज सकाळी 8 च्या सुमारास नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Apeksha Bhandare
2025-09-07 22:20:48
गणेश कोमकरचा 19 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याची गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
2025-09-07 17:14:38
दिन
घन्टा
मिनेट