Wednesday, December 10, 2025 08:07:11 AM
सायनाच्या मते, परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की दोघांनीही काही काळासाठी “वेगळे होणेच योग्य” असा निर्णय घेतला. सायना आणि कश्यप यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी विवाह केला होता.
Akshaykumar Bankar
2025-11-25 13:51:01
तन्वी शर्माने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन करत 17 वर्षांनंतर भारतासाठी पदक जिंकले आहे. परंतु, ती अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरली.
Jai Maharashtra News
2025-10-19 19:33:50
सिंधू पहिल्या सेटमध्ये 14-21 ने, तर दुसऱ्या सेटमध्ये 13-21 ने पराभूत झाली. सिंधूने आतापर्यंत अन से यंगविरुद्ध एकूण 8 सामने खेळले आहेत. परंतु, या सर्व सामन्यात तिला पराभव स्विकारावा लागला.
2025-09-19 14:18:56
मुलापासून लिंग परिवर्तन करून मुलगी झाल्यानंतर अनया बांगरने पहिल्यांदाच साडी नेसली. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
Amrita Joshi
2025-08-07 15:19:08
IND vs ENG 5th Test : 'कसोटी क्रिकेट.. भन्नाट कामगिरी. मालिका 2-2, कामगिरी 10/10! भारताचे सुपरमेन! जबरदस्त विजय,' असे भारताच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने X वर पोस्ट करताना लिहिले.
2025-08-04 18:15:14
भारत - इंग्लंडमधील 5वी कसोटी एका रोमांचक वळणावर आली आहे, आता हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. दरम्यान, गोलंदाज आकाश दीप वेदनाशामक इंजेक्शन घेऊन खेळत असल्याचे समोर आले आहे.
2025-08-04 12:35:26
सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी, भारताची बॅडमिंटन जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांना दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-03 13:02:31
दिन
घन्टा
मिनेट