Sunday, January 25, 2026 08:26:22 AM
'धुरंधर' चित्रपटात हिरो पेक्षा विलनच्या एन्ट्रीसाठी प्रेक्षकवर्ग जास्त प्रमाणात वेडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. रॅपर फ्लिपेराचीने सांगितले की त्याने अद्याप धुरंधर हा चित्रपट पाहिलेला नाही.
Prachi Nate
2025-12-19 12:49:11
गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' सिनेमा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.
2025-12-12 14:12:50
अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’मधील डान्स परफॉर्मन्सने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे
Avantika Sanjay Parab
2025-12-10 15:47:09
2012 मध्ये दोन्ही हात गमावूनही सुनील साहू यांनी हार न मानता पॅरा ऍथलेटिक्समध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले. आतापर्यंत त्यांनी 18 पदके जिंकली असून त्यात 11 सुवर्णांचा समावेश आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-08 10:10:32
'धुरंधर' मधील "गेहरा हुआ" पासून "इश्क जलकर" पर्यंतच्या गाण्यांनी बरीच चर्चा निर्माण केली आहे. या सर्वांपलिकडे अक्षय खन्नाच्या एन्ट्रीच्या वेळी वाजणाऱ्या बीजीएम एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे.
2025-12-08 07:46:35
लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-05-25 17:06:05
खुजदारजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर स्फोटक यंत्राने हल्ला करण्यात आला. यामध्ये 32 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून डझनभर सैनिक जखमी झाले आहेत.
2025-05-25 15:43:49
शशी थरूर यांनी सांगितले की, 'आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. भारत दहशतवाद शांतपणे सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलाला भारत योग्य उत्तर देईल.'
2025-05-25 14:56:40
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ बहरीनला पोहोचले आहे. येथे शिष्टमंडळाने भारताचा दृष्टिकोन मांडला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश केला.
2025-05-25 12:41:09
दिन
घन्टा
मिनेट