Friday, November 07, 2025 09:05:46 AM
लालू यादव यांचा ‘हॅलोवीन’ सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपाने भारतीय संस्कृतीचा अपमान आणि तुष्टिकरणाचं राजकारण केल्याचा आरोप केला.
Akshaykumar Bankar
2025-11-02 11:16:58
जपानहून आलेली TBM यंत्रणा मुंबईच्या सर्वात मोठ्या बोगदा प्रकल्पासाठी सज्ज झाली आहे. 2028 पर्यंत गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग कार्यान्वित होणार आहे.
2025-11-02 09:17:02
इस्रो रविवारी श्रीहरिकोटावरून LVM3-M5 रॉकेटद्वारे CMS-03 संचार उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. 24 तासांची उलटी गिनती सुरू असून सर्व प्रणाली सज्ज आहेत.
2025-11-02 08:07:46
एका व्यक्तीने रेल्वे फाटक बंद असताना खांद्यावर बाईक उचलून रेल्वे ट्रॅक ओलांडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा बाहुबली स्टंट पाहून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Amrita Joshi
2025-08-21 20:16:44
दिन
घन्टा
मिनेट