Saturday, March 07, 2026 02:05:27 PM
बांगलादेश सरकारने भारताच्या 'स्पाइसजेट' (SpiceJet) या विमान कंपनीला आपली हवाई हद्द वापरण्यापासून रोखले आहे.
Jai Maharashtra News
2026-02-19 17:48:23
या घटनेमुळे स्थानिक हिंदू समाजात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवाधिकार संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून योग्य चौकशीची मागणी होत आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-25 11:25:46
मृत तरुणावर जमावाने ईशनिंदेचा खोटा आरोप केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आंदोलक आणि स्थानिकांच्या एका मोठ्या घोळक्याने त्याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला.
Amrita Joshi
2025-12-19 16:34:07
मुहम्मद युनूस सरकारकडून कट्टरपंथी संघटनांना पूर्णपणे मोकळे रान दिले जात आहे, असा आरोप साजीब वाझेद यांनी केला आहे. वरकरणी लोकशाहीचे नाटक करून..
2025-12-18 12:21:56
या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुसंख्य पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
2025-07-21 18:05:10
आज दुपारी सुमारे 1:30 वाजता, बांगलादेश हवाई दलाचे एफ-7 प्रशिक्षण लढाऊ विमान राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन कॉलेज कॅम्पसच्या इमारतीवर कोसळले.
2025-07-21 14:34:16
सध्या बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकारचे नेतृत्व नोबेल शांतता पुरस्कार विजेते युनूस यांच्याकडे आहे. आज देशातील नागरिकांना संबोधित करताना त्यांनी बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली.
2025-06-06 22:20:16
दिन
घन्टा
मिनेट