Monday, June 15, 2026 01:32:54 AM
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार सुरुवातीपासूनच मोठ्या आघाडीवर असून अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीची लाट स्पष्ट दिसत आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-04 09:48:13
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे.
Prachi Nate
2026-04-30 09:27:39
आहे. मतदानाचा एकूण टक्का आणि मतदारांचा कल पाहता, सुनेत्रा पवार विजयाचा एक नवा आणि अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
Jai Maharashtra News
2026-04-29 19:55:36
या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Shamal Sawant
2026-04-23 07:05:08
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सांगता सभेला हजेरी लावली होती.
2026-04-21 17:58:00
राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी भाषणादरम्यान गंभीर शंका व्यक्त केली आहे.
2026-04-21 15:56:55
राज्यात बारामती आणि राहुरीतील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजत असताना सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत वाद उफाळला असल्याच चित्र समोर उभं आहे.
2026-04-19 19:06:26
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामतीतील ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत. यावेळी अजान सुरु झाल्यानंतर जय पवारांनी केलेल्या कृतीमुळे अजित पवारांची आठवण जागी झाली.
2026-04-13 18:03:27
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने घेतलेल्या माघार घेण्याच्या निर्णयावर करुणा शर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Amrita Joshi
2026-04-09 18:04:00
अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Rashmi Mane
2026-04-09 15:04:21
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर, आता काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
2026-04-09 13:01:19
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. अशातच विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
2026-04-09 12:26:20
बारामती पोटनिवडणुक बिनविरोध लढवावी यासाठी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन.
2026-04-09 11:40:30
जलसंपदा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून (गुरुवार) पुणे जिल्हा आणि औद्योगिक क्षेत्रांत 15 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-04-09 11:12:30
पार्थ पवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमुळे बारामती पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून त्यांच्या वक्तव्यावर विविध चर्चा रंगल्या आहेत
Avantika Sanjay Parab
2026-04-06 21:04:10
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने ॲड आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानात आहेत त्यामुळे लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे
2026-04-05 20:15:03
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून पाठिंबा देण्याबाबत चर्चा सुरू असून उद्धव ठाकरे लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे
2026-04-04 15:20:47
एकीकडे शरद पवार गट बारामती निवडणुकीतून माघार घेत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र आपली निवडणुकीत उतरण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.
2026-04-04 13:35:38
महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडमध्ये बोलत असताना बारामती पोट निवडणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
2026-03-20 17:06:46
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
2026-02-07 15:58:30
दिन
घन्टा
मिनेट