Sunday, May 10, 2026 08:41:34 PM
सुनेत्रा पवार यांच्या या विजयानंतर त्यांचे पुत्र जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Jai Maharashtra News
2026-05-04 15:16:52
आज राज्यभरात बारामती राहुरी पोटनिवडणूकचे बिगुल वाजत आहे. यात सुनेत्रा पवार यांचा विजय स्पष्टपणे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमिवर सुनेत्रा पवार यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांना सूचक आवाहन दिले आहे.
Prachi Nate
2026-05-04 10:36:58
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेसाठी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे.
2026-05-04 09:44:46
महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत 12,757 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-23 10:06:46
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नयन दास प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, स्थानिक समुदायामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
2026-04-23 09:44:09
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोल आकारणीला विरोध वाढण्याची शक्यता आहे.
2026-04-23 09:16:49
या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
2026-04-23 08:49:17
होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि तेल बाजारावर होणाऱ्या परिणामामुळे जागतिक परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
2026-04-23 08:02:01
या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Shamal Sawant
2026-04-23 07:05:08
संपूर्ण सभेत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींशी संवाद न साधणे ही बाब चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. मंचावर आगमन झाल्यानंतर सुळे यांनी इतर सर्व नेत्यांशी संवाद साधला, मात्र...
Amrita Joshi
2026-04-21 16:54:16
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावागावांत फिरताना लोकांच्या मनात दादांप्रती असलेले प्रेम आणि आदर स्पष्टपणे जाणवत असल्याचे जय पवार यांनी सांगितले.
2026-04-21 16:18:41
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.
2026-04-10 18:37:35
अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची विधानसभेची जागा रिकामी झाली होती. सुनेत्रा पवार या जागेवरून निवडणूक लढणार हे निश्चित होतं. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत.
Sanket Alam
2026-04-10 18:10:42
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊ खासदारांपैकी आठ खासदारांची बैठक घेतली.
2026-04-10 09:03:53
आरबीआयने परदेशातून भारतात येणाऱ्या पैशांच्या व्यवहारासाठी नवे नियम लागू केले आहेत.
2026-04-10 08:47:15
काँग्रेसचे आकाश मोरे यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून, बाहेरील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे.
2026-04-10 08:14:49
काँग्रेसने माघार घेतल्याने सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर वाटत असला, तरी रिंगणात अद्याप 23 अपक्ष उमेदवार असल्याने भाजपने कोणतीही जोखीम न पत्करण्याचे ठरवले आहे.
2026-04-09 18:14:24
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने घेतलेल्या माघार घेण्याच्या निर्णयावर करुणा शर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
2026-04-09 18:04:00
जनतेमध्ये भाजपबद्दल प्रचंड रोष असून केवळ जुमलेबाजीच्या जोरावर हे सरकार टिकून असल्याचेही पटोले यांनी म्हटले.
2026-04-09 17:12:34
मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे, हा सर्वस्वी एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे, असे म्हणत शिरसाटांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत.
2026-04-09 16:56:36
दिन
घन्टा
मिनेट