Friday, June 12, 2026 10:37:59 PM
बारामतीत झालेल्या पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आल्या.
Sanket Alam
2026-05-07 21:51:37
थलपती विजय यांच्या TVK पक्षाचे तमिळगा वेट्री कळघम नाव तामिळ अस्मिता, संस्कृती आणि राजकीय वारसा दर्शवते.
Avantika Sanjay Parab
2026-05-04 21:18:51
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
2026-05-04 20:55:45
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला असून एकनाथ शिंदेंनी ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
2026-05-04 17:26:45
पश्चिम बंगालमध्ये भाजपने 185 जागांवर आघाडी घेत बहुमत पार केल्याचे चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असून ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.
Akshaykumar Bankar
2026-05-04 13:54:28
मतमोजणी अजून पूर्ण झालेली नसली तरी, सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या नावावर असलेला विजयाचा विक्रम मोडीत काढल्याने बारामतीत सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.
Jai Maharashtra News
2026-05-04 13:17:35
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेसाठी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे.
Prachi Nate
2026-05-04 09:44:46
बारामती-राहुरी पोटनिवडणूक निकाल
Shamal Sawant
, Rashmi Mane
2026-05-04 08:38:29
23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते.
2026-05-04 07:04:11
बारामती पोटनिवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच झालेल्या या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
2026-04-25 09:54:03
या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
2026-04-23 08:49:17
या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, काल 21 एप्रिल 2026 रोजी प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
2026-04-22 10:32:32
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांसह धनगर समाजाचे आभार मानले आहेत.
2026-04-20 09:18:39
काँग्रेसचे आकाश मोरे यांच्या माघारीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून, बाहेरील उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे.
2026-04-10 08:14:49
वाराणसी-गोरखपूर महामार्गावर भाविकांची एक पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटल्याने महाराष्ट्रातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2026-04-09 19:44:23
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने घेतलेल्या माघार घेण्याच्या निर्णयावर करुणा शर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Amrita Joshi
2026-04-09 18:04:00
शिवसेना शिंदे गटामध्ये आता अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला करून नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
2026-04-08 11:21:27
सुनेत्रा पवार यांनी महायुतीचे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांच्यासमोर तब्बल 55 उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.
2026-04-07 17:00:06
दिन
घन्टा
मिनेट