Monday, June 15, 2026 01:21:03 AM
23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते.
Shamal Sawant
2026-05-04 07:04:11
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर, 2029 ला अजितदादा मुख्यामंत्री झाले असते. पण आता ते शक्य नाही. बारामतीकरांना पवार विरुद्ध पवार सामना बघायला अजिबात आवडत नाही.
Sanket Alam
2026-04-23 17:29:11
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांसह धनगर समाजाचे आभार मानले आहेत.
Akshaykumar Bankar
2026-04-20 09:18:39
पती संतोष देशमुख यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Jai Maharashtra News
2026-04-09 14:01:20
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
2026-04-09 13:39:57
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर, आता काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
2026-04-09 13:01:19
राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जपायला हवी, अशी अपेक्षाही यावेळी अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवली.
2026-04-05 14:28:24
संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह असताना बारामतीत मात्र भावनिक वातावरण जाणवले. या कमी मतदानाचा निकालावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-02-08 12:40:28
आधी प्रचार करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर होती, मात्र आता उमेदवारांना 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळणार आहे.
2025-11-28 13:08:45
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जसाच्या तसा चालू ठेवण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
2025-11-28 12:45:18
निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार आणि न्यायालयाच्या आदेशामुळे प्रभाग क्रमांक 13 (ब) व प्रभाग क्रमांक 17 (अ) या जागांवर निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
2025-11-27 20:02:00
दिन
घन्टा
मिनेट