Monday, December 15, 2025 02:40:57 PM
Gemini जवळच्या दुकानांना फोन करून वस्तूचा स्टॉक आहे की नाही याची खात्री करतो. त्यानंतर माहिती SMS किंवा ईमेलने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते.
Akshaykumar Bankar
2025-11-25 14:22:58
अलीकडेच तिने शस्त्रक्रियेनंतरचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
Shamal Sawant
2025-11-16 15:27:43
हैदराबादमध्ये नुकताच पार पडलेला 'वाराणसी' चित्रपटाचा कार्यक्रम सध्या चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राच्या सौंदर्याने तिथे उपस्थित सगळ्यांना भूरळ पाडली.
Jai Maharashtra News
2025-11-16 13:03:50
हिवाळ्यात टाळूतील कोरडेपणामुळे कोंडा वाढतो. रसायन न वापरता घरात सहज करता येणारे काही नैसर्गिक उपाय टाळू स्वच्छ करण्यास, केसांना बळकटी व चमक देण्यास मदत करतात.
Avantika Sanjay Parab
2025-11-10 17:02:46
अंदेसरी यांचा जन्म रेबार्थी (जिल्हा जनगाव) येथे झाला. त्यांचे मूळ नाव अँडे येल्लैया असे आहे. औपचारिक शिक्षण न घेताही त्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर लोकप्रिय कवी आणि लेखक म्हणून स्थान मिळवले.
2025-11-10 16:00:12
दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या त्याच्या लाईव्ह शोदरम्यान समयने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
2025-11-09 19:18:06
शस्त्रक्रिया करण्यात कोणतीही लाज वाटू नये. उर्वशी "ढोंगी" आहे.
2025-11-09 15:54:04
तेलकट केसांमुळे लूक खराब होत असेल तर घरच्या घरी केलेले दही-लिंबू आणि मल्टीग्रेन मास्क टाळू स्वच्छ ठेवतात व अतिरिक्त तेल कमी करतात. यामुळे केस मऊ, हलके व चमकदार राहतात.
2025-11-07 09:21:37
हिवाळा असो वा उन्हाळा, फाटलेले ओठ ही एक सामान्य समस्या आहे, जी केवळ खराबच दिसत नाही तर वेदना देखील देते.
Apeksha Bhandare
2025-11-05 20:44:13
जसंजसं आपलं वय वाढतं, त्याप्रकारे आपल्या त्वचेत अनेक बदल दिसू लागतात. तज्ज्ञांच्या मते, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर त्वचेची नैसर्गिक चमक कमी होऊ लागते.
Ishwari Kuge
2025-11-05 15:20:29
हिवाळ्यात तळपाय कोरडे होऊन भेगा पडणे सामान्य आहे. महाग क्रीमशिवाय साध्या नाईट रुटीननेही पाय मऊ राहू शकतात. कोमट पाणी, युरिया मॉइश्चरायझर आणि स्वच्छता पाळल्यास चांगला फरक दिसतो.
2025-11-02 12:34:11
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. आवळा त्वचेसाठी वरदान ठरू शकतो. आवळा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तीन नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते.
2025-10-31 10:49:13
भुवया चेहऱ्याच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जाड, स्पष्ट आणि नीटनेटक्या भुवया तुमच्या चेहऱ्याला एक तेजस्वी लूक देतात आणि तुमचे डोळे आकर्षक बनवतात.
2025-10-27 08:44:53
खरं तर, खाण्यापिण्याच्या वेळी देखील लिपस्टिक शरीरात जाऊ शकते. चला तर जाणून घेऊया की एक महिला तिच्या आयुष्यात किती लिपस्टिक वापरते.
2025-10-26 16:49:06
तुम्हालाही दिवाळीनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) 'स्वच्छ' (Detox) करणे गरजेचे आहे. जाणून घ्या, हे कसे करायचे..
Amrita Joshi
2025-10-25 18:34:09
तुमच्या चेहऱ्यावर वारंवार कॉफी लावल्याने त्वचेचा ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे पुरळ आणि जळजळसारख्या समस्या उद्भवू शकतात.
2025-10-25 14:07:57
प्रत्येकाला सुंदर आणि मजबूत केस हवे असतात. मात्र, प्रदूषण, खराब आहार आणि रसायनांचा जास्त वापर यामुळे केस कमकुवत, कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात.
2025-10-25 12:35:35
केस गळती थांबवण्यासाठी लोक असंख्य उपाय करतात. काही जण त्यांच्या आजीचे घरगुती उपचार वापरून पाहतात, तर काही जण पार्लरमध्ये महागडे केसांचे उपचार घेतात.
2025-10-23 17:49:09
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये यासाठी दररोजच्या आहारात ३ खजूर समाविष्ट करा. यातील विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा राहते मऊ, सतेज आणि निरोगी.
2025-10-22 20:40:32
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानासाठी घरच्याघरी तयार करा शाही उटण. नैसर्गिक घटकांनी बनवलेले हे उटण त्वचेला तजेलदार, मृदू आणि आरोग्यदायी ठेवते तसेच दिवसभर सकारात्मकता देते.
2025-10-19 17:28:59
दिन
घन्टा
मिनेट