Thursday, June 11, 2026 10:28:39 PM
कच्च्या तेलाच्या किमती वाढून जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-29 11:26:43
स्वरूपानंद देशमुख यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून त्यांचा अवघ्या 9 मतांनी निसटता पराभव झाला होता.
Amrita Joshi
2026-04-29 11:22:51
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचा आज निकाल लागला आहे.
Prachi Nate
2026-04-29 11:19:26
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-09 14:11:52
शिंदे गटाने एमआयएमसोबत घरोबा केल्यामुळे विरोधकांनी आता 'हिंदुत्वाच्या' मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
2026-01-09 13:14:53
बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे रिंगणात उभा आहेत. प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-12 21:49:47
दिन
घन्टा
मिनेट