Sunday, January 25, 2026 07:31:33 AM
बेस्ट आणि निवडणुकांचे नाते तसे जुनेच आहे. यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही बेस्टने आपली सेवा चोख बजावली होती.
Akshaykumar Bankar
2026-01-13 08:22:40
या ठिकाणी एका बसने चार ते पाच जणांना चिरडलं
Shamal Sawant
2025-12-30 06:47:57
दिवाळी भेटवस्तूमध्ये चिकन मसाला असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
2025-10-18 15:50:46
बेस्ट कामगार सेनेच्या दबावामुळे प्रशासनाने तब्बल 31 हजार रुपयांचा बोनस तात्काळ मंजूर केला असून, ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
Ishwari Kuge
2025-10-18 09:07:17
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मुंबई वनटिकट’ (Mumbai One Ticket) हे एकात्मिक मोबिलिटी अॅप लाँच केले, ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-10-08 16:52:30
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे बेस्ट बस मार्गांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत
Rashmi Mane
2025-09-13 20:38:29
एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली.
2025-08-13 17:30:55
बेस्टची इलेक्ट्रिक बस सह्याद्री अथितीगृहासमोरून निघाली होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारवर आदळली. तेव्हा ही महिला कारच्या शेजारी उभी होती.
Amrita Joshi
2025-08-12 15:22:10
अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले.
2025-07-11 14:54:35
मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सुकर, अधिक स्मार्ट आणि वेळबचत करणारा ठरणार आहे.
Samruddhi Sawant
2025-05-08 11:12:06
बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-28 09:12:35
दिन
घन्टा
मिनेट