Saturday, March 07, 2026 05:32:35 AM
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल यांचे नाव 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून घेतल्याने सुरू झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-04 18:02:45
मुंबईची सध्याची अवस्था आणि जागेची कमतरता लक्षात घेता, विनाकारण राजकीय हेतूने प्रक्षोभक विधाने करून शहरातील वातावरण गढूळ करू नका, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-25 12:24:26
महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र असल्याचे सांगितले जात असताना, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपवर थेट टीका केली आहे.
2026-01-25 11:57:55
न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना स्पष्ट शब्दांत ताकीद दिली आहे की, आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण येणार आहेत की नाही हे स्पष्ट करावे. अन्यथा,..
Amrita Joshi
2026-01-22 18:20:17
गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी 2023 मध्ये वलसाड हापूससाठी जीआय टॅगचा अर्ज दाखल केला आहे. हा प्रकार कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
2025-12-11 12:23:44
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदीय भाषणातील एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.
2025-12-10 20:16:09
लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी प्रकरणावर विधानसभेत टीकेची झोड उठली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-10 18:10:20
गोगावलेंचा व्हिडिओ समोर आल्याने रायगडचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.
2025-12-10 17:46:10
रायगड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच, आता त्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-12-10 16:23:18
दळवी यांच्या व्हिडिओ संदर्भातील वाद वाढल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
2025-12-09 13:28:18
सरकार, RBI आणि NPCI यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज रुपे आणि UPI चा प्रसार सार्वजनिक सेवा, वाहतूक व्यवस्था, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ते दैनंदिन व्यापार व्यवहारांपर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये वेगाने होत आहे.
2025-12-09 11:51:35
शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यावर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्याच आमदार, मंत्र्यांचे व्हिडीओ का बाहेर येतायत? याच उत्तर दिलं आहे.
Prachi Nate
, Prachi Nate
2025-12-09 10:02:09
Rashmi Mane
2025-11-21 14:13:44
पहिल्या सेशनमध्ये क्रॉली, डकेट आणि रूट यांना शून्यावर बाद केले. दुसऱ्या सेशनमध्ये स्टोक्ससह चार विकेट घेत इंग्लंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त केला.
2025-11-21 12:48:13
ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमींना मोखाडा, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक रुग्णालयात हलवण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.
2025-11-21 11:38:57
विधानसभेत सुनिल तटकेंच्या विरोधात काम केल्याचा आरोप भरत गोगावलेंवर करण्यात आला आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठे विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-11-21 11:17:32
2025-10-31 16:32:35
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.
2025-10-31 14:56:25
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत असे खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे.
Apeksha Bhandare
2025-06-29 13:37:02
भरत गोगावले अघोरी पूजेसंदर्भात पुन्हा चर्चेत; व्हिडिओ व्हायरल, सूरज चव्हाण यांचा आरोप. गोगावले यांचा विरोध, राजकीय संघर्षाला नवे वळण. रायगड पालकमंत्रिपदावरून तणाव वाढतोय.
Avantika parab
2025-06-19 12:19:40
दिन
घन्टा
मिनेट