Friday, June 12, 2026 10:45:31 PM
शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीमध्ये पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Jai Maharashtra News
2026-05-21 18:19:27
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने राज्यात एलपीजीचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी गॅससाठी रांगा लागल्या असून नागरिक साठेबाजी करू लागले आहेत.
2026-03-28 19:00:01
‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे'चे 13 वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक, साहित्यिक आणि प्रख्यात वक्ते डॉ. सागर देशपांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
Rashmi Mane
2026-03-28 18:22:23
एका 6 वर्षाच्या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करणे अपेक्षित असताना, डॉक्टरांनी चक्क त्याच्या डाव्या हाताचं बोट कापून काढलं आहे.
2026-03-28 17:48:08
2026-03-28 16:54:24
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-03-28 16:47:09
2026-03-28 15:32:22
खरातबद्दल आज भास्कर जाधव आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
2026-03-23 12:33:53
गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी ऐतिहासिक 'धर्म स्वातंत्र्य विधेयक' (Freedom of Religion Bill) मांडले. या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
2026-03-16 19:37:43
अजित पवारांचे मानले जाणारे सर्वात जवळचे सहकारी जयंत पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
Shamal Sawant
2026-02-23 16:19:33
भास्कर जाधवांनीदेखील सभागृहात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचा आधारवड उन्मळून पडला.
2026-02-23 15:00:42
त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला पाठिंबा दिला आहे.
2026-02-06 10:14:41
नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे-खार रेल्वेपूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
2026-02-06 08:40:57
तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
2026-02-06 08:05:45
खेड तालुक्यातील कोरेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला.
Prachi Nate
2026-02-06 07:57:02
आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंना आवाहन केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.
2026-01-23 17:28:00
आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत केडीएमसीमध्ये मनसेसोबत युती करण्यामागचं कारणं स्पष्ट केलं आहे.
2026-01-23 16:33:12
ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
2026-01-23 13:07:15
यावेळी कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
2025-12-11 12:28:07
गुजरातच्या गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी 2023 मध्ये वलसाड हापूससाठी जीआय टॅगचा अर्ज दाखल केला आहे. हा प्रकार कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
Amrita Joshi
2025-12-11 12:23:44
दिन
घन्टा
मिनेट