Thursday, June 11, 2026 09:34:48 PM
रितेशने केवळ या घटनेचा निषेधच केला नाही, तर अशा नराधमांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कठोर शिक्षेची आठवण करून देत तात्काळ न्यायाची मागणी केली आहे.
Jai Maharashtra News
2026-05-03 16:46:16
आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय कोणत्याही राजकाण्यांनी आम्हाला भेटू नका, न्याय द्या... अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
Prachi Nate
2026-05-03 11:42:58
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज भोर आणि राजगड तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
2026-05-03 11:07:17
नव्या नियमांनुसार अशा लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक दिली जाईल. या निर्णयामुळे प्रशासनावरचा दबाव कमी होऊन पारदर्शकता आणि कायद्याचे समान पालन अधिक बळकट होणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-03 10:49:43
नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमाजी कांबळे हा आधीपासूनच विकृत आणि गुन्हेगारी मानसिकतेचा असल्याचे समोर आले आहे. त्याने याआधी देखील दोन गुन्हे केले आहेत. ज्यातून त्याची सुटका झाली होती.
2026-05-03 09:49:51
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून घटनेमुळे कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे.
2026-05-03 08:29:40
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर सुट्टी घालवायला आजीच्या घरी गेलेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. यानंतर अभिनेते प्रवीण तरडे आक्रमक झाले आहेत.
2026-05-03 07:46:04
या चर्चांमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पुढील 40 दिवस निर्णायक ठरणार आहेत.
2026-05-03 07:40:17
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यपालन व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण, टूलकिट आणि अनुदान मिळत आहे.
2026-05-03 07:25:15
भोर-नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
2026-05-03 07:25:06
आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
Shamal Sawant
2026-05-02 22:06:01
दिन
घन्टा
मिनेट