Saturday, December 06, 2025 11:41:59 PM
आर.के. सिंह अलीकडेच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत होते. त्यांनी बिहार सरकारवर 62 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला, तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर गंभीर टीका केली.
Jai Maharashtra News
2025-11-15 13:42:41
या निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजप (89 जागा) आणि जदयू (85 जागा) हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी, सर्वाधिक मतं (Highest Vote Share) मिळवणारा पक्ष मात्र वेगळाच आहे.
Amrita Joshi
2025-11-15 11:11:29
दिल्लीतील प्रकरणाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलकडून मिळालेल्या 350 किलो अमोनियम नायट्रेट आणि अन्य साहित्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-15 08:59:45
बिहार निवडणूक 2025 मध्ये NDA ने दमदार विजय मिळवला, तर पाच मतदारसंघांत अल्पमतांनी थरारक निकाल लागले.
2025-11-15 08:31:19
त्यांनी 4.5 किमी रस्त्यावर 385 वडांची झाडे लावून त्यांचे संगोपन केले. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना खऱ्या अर्थाने ‘वृक्षमाता’ म्हटले.
2025-11-15 07:51:32
भारताच्या निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक शक्ती बनल्या आहेत. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड पासून बिहारपर्यंत महिलांच्या मतदानाने राजकीय समीकरणे बदलली.
2025-11-15 07:28:44
नितीश कुमार यांच्या या दणदणीत विजयामागील पाच मोठी कारणे कोणती? ते जाणून घेऊयात...
2025-11-14 15:34:27
महागठबंधनला सुरुवातीच्या कलांनुसार 50 जागांचा आकडाही गाठता आलेला नाही, तर काँग्रेसने दुहेरी (Double Digit) संख्याही गाठलेली नाही. संजय राऊन यांनी यावर आश्चर्य वाटत नसल्याचे म्हटले आहे.
2025-11-14 14:51:20
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत NDA प्रचंड आघाडीवर आहे, तर सर्वाधिक चर्चेत LJP(R) प्रमुख चिराग पासवान आहेत. त्यांनी 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेत अप्रतिम पुनरागमन केले.
2025-11-14 14:03:59
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.
Rashmi Mane
2025-11-14 12:30:29
देशातील आठ पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू असून तेलंगणातील जुबली हिल्समध्ये काँग्रेसचे नवीन यादव, नागरोटामध्ये BJP च्या देवयानी राणा आणि तारनमध्ये AAP आघाडीवर आहेत.
2025-11-14 12:27:10
धुळ्यात किमान तापमान 8.9 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पहाटे 12–13 डिग्री सेल्सिअसचा कडाक्याचा गारठा जाणवला.
2025-11-14 11:54:16
प्राथमिक रुझानांनुसार NDA सुमारे 160 जागांवर आघाडीवर असून महागठबंधन 78 जागांवर पुढे आहे. या पार्श्वभूमीवर गिरिराज सिंह यांनी अराजकता बिहारमध्ये परतणार नाही असा दावा करत “आता बंगाल लक्ष” असे म्हटले.
2025-11-14 11:37:59
निवडणुकीपूर्वी लांडे यांनी ‘हिंद सेना’ नावाची संघटना स्थापन केली होती. मात्र या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत.
2025-11-14 11:06:50
बिहार निवडणुकीचे संपूर्ण निकाल, मतांची संख्या, मतदारसंघनिहाय आघाड्या अशी सर्व माहिती तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
2025-11-14 11:05:14
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून प्राथमिक रुझानांनुसार NDA 130 आणि महागठबंधन 65 जागांवर आघाडीवर आहे. BJP आणि JDU ची जोरदार सुरुवात दिसत आहे.
2025-11-14 10:51:37
बिहारमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच, नक्षलग्रस्त भागात 20 वर्षांत प्रथमच मतदान झाले, ही सकारात्मक बाब घडून आली आहे.
2025-11-06 19:23:06
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख कोणाकडे होता, याचा अंदाज लावला जात आहे.
2025-10-30 19:36:19
आयोगाने स्पष्ट केले आहे की मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी एआय-जनरेटेड सामग्रीचा वापर करणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाईल.
2025-10-09 20:43:21
निवडणूक आयुक्त कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जम्मू-काश्मीर, ओडिशा, झारखंड, मिझोराम, पंजाब, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये 11 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
2025-10-06 17:43:12
दिन
घन्टा
मिनेट