Tuesday, March 10, 2026 05:40:17 AM
बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले.
Jai Maharashtra News
2025-11-19 13:05:49
या तारखेपर्यंत इकेवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणं बंद होणार आहे. मात्र आता अशातच आता लाडकी बहीण बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-11-15 20:48:22
मतदानोत्तर कल चाचण्या (एक्झिट पोल) घेणाऱ्या बहुतांशी संस्थांनी याचा अचूक कानोसा घेतला होता.
2025-11-15 19:52:21
आर.के. सिंह अलीकडेच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत होते. त्यांनी बिहार सरकारवर 62 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला, तसेच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर गंभीर टीका केली.
2025-11-15 13:42:41
निवडणुकीपूर्वी 10,000 रुपये वाटप करून भ्रष्टाचार झाला असून निवडणूक आयोगाने कारवाई न केल्याने सिस्टिम करप्ट दिशेने जात असल्याचे ते म्हणाले.
2025-11-15 13:20:31
या निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजप (89 जागा) आणि जदयू (85 जागा) हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी, सर्वाधिक मतं (Highest Vote Share) मिळवणारा पक्ष मात्र वेगळाच आहे.
Amrita Joshi
2025-11-15 11:11:29
बिहार निवडणूक 2025 मध्ये NDA ने दमदार विजय मिळवला, तर पाच मतदारसंघांत अल्पमतांनी थरारक निकाल लागले.
Akshaykumar Bankar
2025-11-15 08:31:19
महाआघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या RJD ला या निवडणुकीत केवळ 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. या दारुण पराभवाची कारणे काय असू शकतात, जाणून घेऊ..
2025-11-14 18:43:04
म्हणूनच आज बिहारने आम्हाला सांगितले आहे की पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल.
2025-11-14 17:56:22
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया एक्स पोस्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
2025-11-14 17:43:07
एनडीएने मिळवलेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार पुन्हा सत्तेच्या गादीवर बसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
2025-11-14 17:18:37
तर दुसरीकडे मागील निवडणुकीत फक्त 1 जागा जिंकलेल्या लोक जनशक्ति पार्टीने यंदा अविश्वसनीय पुनरागमन करत एनडीएकडून मिळालेल्या 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेतली आहे.
2025-11-14 16:29:03
नितीश कुमार यांच्या या दणदणीत विजयामागील पाच मोठी कारणे कोणती? ते जाणून घेऊयात...
2025-11-14 15:34:27
निवडणुकीपूर्वी लांडे यांनी ‘हिंद सेना’ नावाची संघटना स्थापन केली होती. मात्र या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात आहेत.
2025-11-14 11:06:50
बिहार निवडणुकीचे संपूर्ण निकाल, मतांची संख्या, मतदारसंघनिहाय आघाड्या अशी सर्व माहिती तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
2025-11-14 11:05:14
तमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. NDA आणि महागठबंधन दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला आहे. दुपारपासून निकालांचे चित्र स्पष्ट होत जाईल आणि संध्याकाळपर्यंत सत्ता कोणाकडे जाणार ते ठरेल.
2025-11-14 08:27:54
RJD नेते सुनील सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून एनडीए आणि विरोधी आघाडी या दोन्ही बाजूंमध्ये ताण वाढला आहे.
2025-11-14 07:24:36
विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, विमानाने दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दुपारी 3:40 वाजता सुरक्षितपणे लँडिंग केले.
2025-11-13 20:25:50
एनडीएला 133 ते 167 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण या सगळ्यात सर्वांच्या नजरा दरभंगाच्या अलीनगर विधानसभा जागेवर आहेत.
2025-11-13 20:19:03
एनडीए घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे.
2025-11-13 19:38:34
दिन
घन्टा
मिनेट