Wednesday, January 14, 2026 01:16:29 PM
पूर्वी या जागेवर मजबूत पकड असलेले तेज प्रताप यादव यांना यावेळी दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
Jai Maharashtra News
2025-11-14 20:21:52
बिहार निवडणुकीच्या निकालावरून पंतप्रधान मोदींवर असलेले बिहारवासीयांचे प्रेम आणि विश्वास स्पष्ट होत आहे, असे फडणवीस म्हणाले.
Amrita Joshi
2025-11-14 20:03:58
नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हे विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि साधारण 2 वाजण्याच्या सुमारास एका निर्जन जंगल परिसरात कोसळले.
2025-11-14 19:45:44
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत मतदारांचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएतील सर्व मित्रपक्षांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
2025-11-14 18:51:31
महाआघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या RJD ला या निवडणुकीत केवळ 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. या दारुण पराभवाची कारणे काय असू शकतात, जाणून घेऊ..
2025-11-14 18:43:04
महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी अतिशय चुरशीच्या लढतीनंतर विजय मिळवत भाजप उमेदवार सतीश कुमार यांचा पराभव केला.
2025-11-14 18:03:25
म्हणूनच आज बिहारने आम्हाला सांगितले आहे की पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल.
Shamal Sawant
2025-11-14 17:56:22
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया एक्स पोस्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
2025-11-14 17:43:07
एनडीएने मिळवलेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार पुन्हा सत्तेच्या गादीवर बसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
2025-11-14 17:18:37
एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमताला “विकसित बिहारवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विजय’’ असे संबोधत त्यांनी सांगितले की, जनता आता कामगिरीच्या आधारावरच जनादेश देते.
2025-11-14 16:46:36
राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली पक्षाला आणि आघाडीला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
2025-11-14 16:17:40
निकालांचे कल स्पष्ट होत असतानाच राज्यातील नेतेमंडळीदेखील प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एनडीएमध्ये उत्साहाचा माहोल असून शिवसेना व काँग्रेसकडून तीक्ष्ण विश्लेषण सुरू आहे.
2025-11-14 16:11:53
निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
2025-11-14 15:13:21
मतमोजणीपूर्वी RJD नेते मनोज झा यांनी बदलाचा दावा करत एग्जिट पोलची टीका केली. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी निकाल बिहारसाठी शुभ ठरेल असे सांगितले.
2025-11-14 08:04:39
दिन
घन्टा
मिनेट