Tuesday, December 09, 2025 01:50:42 AM
एनडीए घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे.
Jai Maharashtra News
2025-11-13 19:38:34
आता अखेर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमस्वरूपी रद्दबातल केलं आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
2025-11-13 18:21:32
सरकारने 12 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. तथापी, कोणत्याही संस्थेने किंवा नियोक्त्याने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
2025-11-13 17:12:16
विरोधी महाआघाडीने निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी सत्तेचा दुष्काळ संपवण्यासाठी हे साध्य करण्याची रणनीती ठेवली.
Shamal Sawant
2025-11-13 16:04:29
या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा निकाल बिहारच्या आगामी राजकीय समीकरणांवर निर्णायक ठरणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-06 10:40:15
गोपीचंद हिंदुजा हे हिंदुजा बंधूंपैकी एक असून त्यांनी जागतिक स्तरावर बँकिंग, ऑटोमोबाईल, ऊर्जा, आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा साम्राज्य उभं केलं.
2025-11-04 15:45:56
प्रशासनाने त्या भाषणाचा व्हिडिओ फुटेज तपासले आणि निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने कारवाई करण्यात आली.
2025-11-04 15:33:48
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 2 नोव्हेंबर रोजी आरा, नवादा आणि पटना येथे प्रचार दौरा आहे. तीन सभा आणि एक रोड शो होणार आहेत.
2025-11-02 07:33:32
बिहार निवडणुकीत एनडीएने 25 वचनांसह जाहीरनामा प्रसिद्ध केला. 1 कोटी नोकऱ्या, मोफत शिक्षण, महिलांसाठी लखपती दीदी योजना आणि शेतीसाठी थेट आर्थिक मदत जाहीर.
2025-10-31 12:49:41
राहुल गांधींनी बिहारमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली. ‘मत चोरले’ असा आरोप करत त्यांनी मोदींच्या आर्थिक धोरणांवरही प्रहार केला.
Avantika Sanjay Parab
2025-10-29 18:50:28
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच सर्व खासगी महामार्ग विकासकांना प्रत्येक प्रकल्पाचे ड्रोन-शॉट व्हिडिओ YouTube वर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-10-29 17:26:07
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाहांनी दरभंग्यात विरोधकांवर वंशवादाचा आरोप केला. केंद्राच्या विकास प्रकल्पांसह सीता मंदिराचाही उल्लेख केला.
2025-10-29 15:57:01
भाजप आणि जनता दल (युनायटेड) जेडीयू या दोन प्रमुख सहयोगींना समान जागा देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्ष प्रत्येकी 101 जागांवर लढणार आहेत.
2025-10-12 19:25:25
चिराग पासवान यांनी छपराच्या राजेंद्र स्टेडियममधून घोषणा केली आहे की, त्यांचा पक्ष बिहारमधील सर्व 243 विधानसभा जागा लढवेल.
2025-07-06 18:12:58
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत आगामी जनगणनेमध्ये जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-04-30 18:40:57
दिन
घन्टा
मिनेट