Saturday, March 07, 2026 05:10:28 AM
Rashmi Mane
2026-01-16 20:57:33
मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा निकाल येत असतानाच महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व संपुष्टात येणार असे चित्र दाखवत आहे.
2026-01-16 18:17:17
ठाण्याचा निकाल एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मोहोर उमटवणारा ठरला आहे. सुषमा अंधारेंनी निकालाच्या पारदर्शकतेवर सवाल केला आहे. तरीही, ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या 'विकासा'ला पसंती दिल्याचे दिसत आहे.
Amrita Joshi
2026-01-16 15:40:58
सुषमा अंधारे यांनी निकालाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. त्यांनी बॅलेट पेपरवरील मतमोजणीशी तुलना करत 'ईव्हीएम' (EVM) मशीनच्या आकडेवारीवर बोट ठेवले.
2026-01-16 13:48:11
दिन
घन्टा
मिनेट