Tuesday, June 09, 2026 02:10:20 PM
सांगली जिल्ह्यातील विटा येथे भोंदूबाबांनी “मागच्या जन्मी नागीण होतीस” असा दावा करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-26 17:43:38
अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन खळबळजनक दावे केले आहेत.
Jai Maharashtra News
2026-05-06 16:09:29
ठाण्यातील ‘कॅसिनो बाबा’ नावाने प्रसिद्ध भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
2026-04-24 12:58:33
सनरायझर्स हैद्राबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने चक्क 'काळी जादू' केल्याचा दावा केला जात आहे.
2026-04-19 17:23:00
रोहित पवार यांनी नाशिकमधील गाजलेल्या 'खरात' प्रकरणावर भाष्य करताना खळबळजनक दावे केले आहेत. या प्रकरणातील 'भोंदू बाबा'सोबत सत्तेतील काही बड्या नेत्यांचे कनेक्शन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
2026-04-12 17:17:15
वादाच्या केंद्रस्थानी असलेला खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकारांविषयी चिंता व्यक्त होत आहे.
Amrita Joshi
2026-04-01 19:21:37
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 18 दिवसांतच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.
2026-03-25 17:27:36
इंदूरमध्ये एमबीए विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आरोपीने ब्लॅक मॅजिकचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
2026-02-17 09:26:31
12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे. अशातच आज परभणीमध्ये अंधश्रद्धेचा एक प्रकार समोर आला आहे.
Prachi Nate
2026-02-07 09:01:54
मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असतानाच, नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मधील शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2026-01-14 20:16:13
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि आपल्याला हरवण्यासाठी विरोधकांनी जादूटोण्याचा आधार घेतल्याचा दावा शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
2026-01-11 15:16:23
उदगाव, कोल्हापुरातील स्मशानभूमीत महिलांनी व पुरुषांनी नग्न अवस्थेत अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत सतर्क झाली आहे.
Avantika parab
2025-06-20 07:33:40
दिन
घन्टा
मिनेट