Saturday, March 07, 2026 05:45:03 AM
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.
Akshaykumar Bankar
2026-02-23 13:24:12
अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लिनचीट दिली आहे.
Prachi Nate
2026-02-22 21:37:50
आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2026-02-22 18:12:51
स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 जणांची तर शिक्षण समितीवर 22 जणांची निवड करण्यात आली आहे.
Shamal Sawant
, Shamal Sawant
2026-02-16 15:53:01
ठाकरे गटाने माघार घेतल्याने 24 वर्षांनंतर पालिकेत सत्तांतर झाले. महायुतीने स्पष्ट बहुमत सिद्ध करत मुंबईत ‘मेयर राज’ पुन्हा सुरू केले आहे.
2026-02-11 12:53:00
आज महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी विराजमान होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
2026-02-11 11:10:02
"सोसायटीचे मेंटेनन्स शुल्क भरणे हे 'सततचे कर्तव्य' असून, जोपर्यंत थकबाकी शिल्लक आहे, तोपर्यंत ती वसूल करण्याचा अधिकार सोसायटीला आहे," असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-02 15:51:33
या प्रकल्पाच्या मार्गातील वन विभागाच्या मंजुरीचा महत्त्वपूर्ण अडथळा अखेर दूर झाला असून, 'CRZ' क्षेत्रात रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2026-02-02 13:33:04
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपप्रवण भागांमध्ये सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे महत्त्व तज्ज्ञांकडून अधोरेखित करण्यात येत आहे.
2026-02-02 08:21:35
बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
2026-02-02 07:45:25
Rashmi Mane
2026-02-02 07:07:06
डॉ. सरिता म्हस्के यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधून विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्या शिंदे गटातून ठाकरे गटात सामील झाल्या होत्या.
2026-01-23 12:32:00
राज्यातील 29 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज, गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे.
2026-01-22 08:00:03
किशोरी पेडणेकर यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांनी मुंबईच्या महापौर म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली आहे.
Amrita Joshi
2026-01-21 13:43:35
2026-01-21 12:52:05
मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी भाजपने ठाण्यात शिंदेसेनेची गोची करण्याचा 'गेमप्लान' आखला आहे.
2026-01-19 19:43:40
मुंबई महापालिकेचा निकाल जरी महायुतीच्या बाजूने लागला असता तरी महापौरपदी ठाकरेंचाच उमेदवार बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
2026-01-19 09:48:30
मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने देशाचे राजकीय वातावरण तापवले असून, आता यावर थेट पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे. काझीरंगा येथे एका सभेला संबोधित करताना मोदींनी..
2026-01-18 17:47:04
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या युतीला दिलेल्या मान्यतेविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने हा अंतरिम निर्णय दिला आहे.
2026-01-18 16:21:26
मेट्रो मार्गिकेतील जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये तब्बल 44 तास पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे.
2026-01-18 14:31:12
दिन
घन्टा
मिनेट