Saturday, March 07, 2026 05:41:35 AM
संख्याबळ नसताना महापौर कसा मिळणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे गटाच्या पराभवावर बोट ठेवले.
Akshaykumar Bankar
2026-01-18 13:50:10
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्व अंतर्गत अडचणींवर मात करत 72 जागांचा बहुमताचा आकडा गाठला आहे.
2026-01-17 07:54:37
तब्बल 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेल्यामुळे त्यांना आधीच मोठा फटका बसला होता. अशातच मुंबईतील पराभवानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे.
Prachi Nate
2026-01-17 07:35:20
या विजयाचे सर्वात भावूक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे पडसाद तेव्हा उमटले, जेव्हा यशवंत किल्लेदार यांनी विजयानंतर थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला.
2026-01-17 07:24:04
मुंबईकरांनी पोकळ भावनिक आवाहनांना बळी न पडता विकासाच्या राजकारणाला स्वीकारले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
Jai Maharashtra News
2026-01-16 21:25:10
Rashmi Mane
2026-01-16 20:57:33
या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून मराठीत पोस्ट करत भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करत जनतेचे आभार मानले आहेत.
2026-01-16 20:06:44
मुंबईत एकूण 52 उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या मनसेला ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मोठ्या यशाची अपेक्षा होती, मात्र मतदारांनी केवळ 6 जागांवर मनसेच्या उमेदवारांना कौल दिला आहे.
2026-01-16 19:39:10
गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला केवळ राखलाच नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दारूण पराभव करत 'नवी मुंबईचा राजा' आपणच असल्याचे सिद्ध केले आहे.
2026-01-16 19:01:28
मुंबई महानगरपालिका निवडणुकींचा निकाल येत असतानाच महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व संपुष्टात येणार असे चित्र दाखवत आहे.
2026-01-16 18:17:17
"दोन्ही ठाकरे बंधूंनी आता संध्याकाळचे विमान पकडून पाकिस्तानात जावे," अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
2026-01-16 18:13:42
निवडणूक आयोगाने आता जुन्या आणि खात्रीशीर असलेल्या 'म्हैसूर पॅटर्न'च्या निळ्या शाईचा वापर पुन्हा सुरू करण्याचा विचार केला आहे. ही शाई एकदा लावल्यानंतर किमान 15 ते 20 दिवस पुसली जात नाही, असा अनुभव आहे.
Amrita Joshi
2026-01-16 18:08:06
प्रभाग क्रमांक 13 'ड' मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या पांगारकर यांनी भाजपसह सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारली.
2026-01-16 15:45:54
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना आणि नातेवाईकांना या निवडणुकीत मोठा दणका बसला असून, ठाकरे गटाने अनेक प्रतिष्ठेच्या जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.
2026-01-16 15:20:08
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रभाग 23 सह महत्त्वाच्या प्रभागांवर वर्चस्व मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
2026-01-16 14:58:19
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मोठी आघाडी घेत बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे.
2026-01-16 14:32:50
ठाकरे बंधूंनी मुंबईत अनेक ठिकाणी प्रचार सभा घेत मुंबईच्या विकासासाठीचा रॉडमॅप मांडला होता. परंतु, मुंबईकरांनी ठाकरे ब्रँडला नाकारल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे.
2026-01-16 14:31:33
निवडणुकीच्या रिंगणात जय-पराजयापेक्षाही कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची असल्याचे देशपांडे यांनी अधोरेखित केले आहे.
2026-01-16 14:06:11
विजयाचे हे चित्र स्पष्ट होत असताना आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मुंबईत महायुतीच्या विजयाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
2026-01-16 13:54:48
सुषमा अंधारे यांनी निकालाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. त्यांनी बॅलेट पेपरवरील मतमोजणीशी तुलना करत 'ईव्हीएम' (EVM) मशीनच्या आकडेवारीवर बोट ठेवले.
2026-01-16 13:48:11
दिन
घन्टा
मिनेट