Monday, December 08, 2025 03:51:40 PM
जलवाहिन्यांच्या महत्त्वपूर्ण दुरुस्ती आणि नव्या पाइपलाइन क्रॉस-कनेक्शनच्या कामासाठी हा पुरवठा बंद करण्यात येत आहे.
Jai Maharashtra News
2025-11-30 19:09:58
न्यायालयीन अपीलमुळे काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया बाधित झाल्याने निवडणूक आयोगाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-30 11:09:16
युगेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून काका अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ही लढत राज्यातील चर्चेचा विषय ठरली होती.
2025-11-30 10:42:02
महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांनी POSH कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य असल्याचे महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी स्पष्ट केले.
2025-11-30 10:08:53
मागील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारतीय कॉफीची वाढती लोकप्रियता, ऑपरेशन सिंदूर आणि माओवादी हिंसेचा शेवट याचा उल्लेख केला होता.
2025-11-30 09:23:01
मुंबई बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 11 सदस्यीय जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित सविस्तर जाहीरनामा तयार केला जात आहे.
2025-11-30 08:42:03
संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीतील मतभेद उफाळले.
Avantika Sanjay Parab
2025-11-22 17:09:10
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला 100 ते 106 जागा मिळू शकतात. शिवसेना ठाकरे गटाच्या 16 आणि काँग्रेसच्या आठ वॉर्डांमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे.
2025-11-21 14:06:01
अनेक उमेदवार आधीपासूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांनाही आता अधिक वेग आला आहे.
2025-11-10 10:58:45
2026 च्या पहिल्या सहामाहीत जिओचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. मेटा (Facebook) आणि Google यांनी 2020 मध्ये 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती.
2025-11-07 11:40:36
वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
Shamal Sawant
2025-11-07 11:00:02
या भेटीला राज यांनी कौटुंबिक म्हटलं असलं तरी, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
2025-10-12 16:14:33
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता ही घोषणा महत्त्वाची मानली जाते.
2025-10-09 08:31:41
अंजली दमानिया यांच्या पतीला राज्य सरकारच्या संस्थेत मानद पदावर नियुक्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चेला सुरुवात झाली आहे. तसेच, टीकाही होत आहे.
Amrita Joshi
2025-09-16 13:36:43
राज्य सरकारच्या तिजोरीवर दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढताना दिसत आहे.
Rashmi Mane
2025-09-16 12:40:46
मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर उमेदवार उतरवण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे. महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
2025-09-16 11:53:01
गिरगावमधील बॅनरमुळे ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचे संकेत स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात.
Avantika parab
2025-06-07 16:38:54
आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वेध सगळ्यांना लागले आहेत. अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव छाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बऱ्याच नेत्यांनीही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केले आहे.
Apeksha Bhandare
2025-06-07 13:44:57
1994 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी देवेन भारती हे यापूर्वी मुंबईत विशेष पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
2025-04-30 15:53:29
दिन
घन्टा
मिनेट