Saturday, March 07, 2026 05:50:44 AM
मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा प्रथम नागरिक मिळणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-05 10:10:45
आंगणेवाडी जत्रेच्या काळात संभाव्य नगरसेवक फोडाफोडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
2026-02-05 09:19:39
पुणे पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांचे वाहन जप्त करण्यासह त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
2026-02-03 14:13:55
पालिकेची मुख्य सत्ता हातातून गेली असली, तरी अर्ध्या मुंबईवर वचक टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होताना दिसत आहेत.
2026-02-03 13:43:32
बीएमसीत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
2026-02-02 14:28:55
या निर्णयामुळे स्थायी समितीचे समीकरण बदलण्याची शक्यता असून, भाजपला संख्याबळ असूनही शिंदे गटावर अवलंबून राहावे लागणार आहे.
2026-01-26 12:11:20
शिवसेनेचा (शिंदे गट) अडीच - अडीच वर्षांचा फॉर्म्युला फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या सत्तेवर भाजपचा झेंडा फडकण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
2026-01-20 14:25:06
दिन
घन्टा
मिनेट