Saturday, December 06, 2025 06:43:46 PM
सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या भाग म्हणून नवीन पंतप्रधान कार्यालयाचे संकुल तयार करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-12-02 17:06:01
मानवतेच्या आधारावर भारताने एक मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी विमानाला श्रीलंकेला मदत पोहचवण्यासाठी स्वतःच्या हवाई क्षेत्रातून जाण्याची परवानगी भारताने दिली आहे. मात्र, पाकिस्तानने आपले रंग..
Amrita Joshi
2025-12-02 16:18:02
प्राप्त माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत या 15 गुन्हेगारांवर 26,645 कोटी रुपये मूळ रक्कम आणि 31,437 कोटी रुपये व्याज, अशी एकूण थकबाकी आहे.
2025-12-02 15:57:28
ब्रह्मोस शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल यांची पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. हनी ट्रॅपची शिकार बनलेल्या निशांत यांची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
2025-12-02 14:40:56
Broadcom आणि Google चे शेअर्स वाढले असून Meta चा अंतिम निर्णय AI चिप बाजारासाठी गेमचेंजर ठरू शकतो.
Akshaykumar Bankar
2025-11-26 14:05:28
अलीकडेच ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी तळांवर झालेल्या अचूक आणि विनाशकारी हल्ल्यांनंतर या क्षेपणास्त्राची मागणी प्रचंड वाढली आहे.
2025-11-26 13:27:04
या मार्गावरील उड्डाणे दर बुधवार, शनिवार आणि रविवारी होणार आहेत. एअरलाइन या मार्गावर एअरबस A330-200 वाइड-बॉडी विमानांचा वापर करेल.
2025-10-18 20:17:34
पश्चिम बंगाल सरकारचे मत आहे की, गोरखा समुदाय किंवा गोरखालँड टेरिटोरियल ॲडमिनिस्ट्रेशन (GTA) क्षेत्राशी संबंधित कोणताही निर्णय राज्य सरकारच्या पूर्ण सहमतीने आणि सल्ल्यानुसारच घेतला गेला पाहिजे.
2025-10-18 18:03:16
दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका अनेक दिवस बंद राहतील. या सणाशी संबंधित स्थानिक श्रद्धा लक्षात घेऊन, वेगवेगळ्या भागात बँका वेगवेगळ्या तारखांना बंद राहतील.
Apeksha Bhandare
2025-10-18 17:57:53
या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे फक्त शस्त्र नसून, भारताच्या तांत्रिक कौशल्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
2025-10-18 16:09:08
अजित पवार यांच्यावर हाके यांचे आरोप प्रसिद्धीच्या हव्यासातून असल्याचा आरोप कल्याण आखाडे यांनी केला. ओबीसी नेतृत्वात मतभेद तीव्र होत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Avantika parab
2025-05-30 20:43:47
भंडारा जिल्ह्यात लाखनी येथे कृषी केंद्रात 129 मॅट्रिक टन बोगस ‘ब्रह्मास्त्र’ खत सापडले. सचिव अटकेत, कंपनी मालक व वितरक फरार. शेतकऱ्यांची फसवणूक, चौकशी सुरू.
2025-05-30 18:59:42
जायफळ (Nutmeg) ही एक औषधी गुणधर्मांनी युक्त अशी सुगंधी मसाल्याची वनस्पती आहे. संस्कृतमध्ये याला "जातिफळ" असे म्हणतात.
2025-05-30 17:38:57
भारताच्या ब्राह्मोस हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणाव वाढला. शरीफ यांनी कबूल केले की पाकिस्तानच्या लष्कराला हल्ल्याची कल्पना नव्हती, सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
2025-05-30 16:30:38
'पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून ज्यांनी सिंदूर पुसला त्यांच्यावर सूड उगवला,' अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली.
2025-05-11 15:50:21
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना योदी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 200 एकर जमीन दिली आहे. आता येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू होईल.
2025-05-11 15:30:54
बंगळुरूमध्ये बऱ्याचदा अशा घटना घडतात की त्या पाहिल्यानंतर लोकांना विश्वास ठेवणे कठीण होते की कोणी खरोखर असे करू शकते का... अशा क्षणांना सोशल मीडिया वापरकर्ते 'पीक बेंगळुरू मोमेंट्स' म्हणतात.
2025-02-13 20:12:35
वक्फ बोर्डाची रचना आणि कार्यपद्धती बदलण्यासाठी कलम 9 आणि 14 मध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व समाविष्ट आहे.
2025-02-13 18:44:58
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या 'अवैध पत्नी' आणि 'निष्ठावान रखेल' या विधानांना अयोग्य आणि महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात म्हटले आहे.
2025-02-13 16:12:02
जगात अनेक देश भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. फिलिपिन्सने त्याच्या खरेदीसाठी आधीच करार केला आहे. आता दुसऱ्या एका देशासोबत ब्रह्मोसच्या विक्रीसाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे
2025-02-12 19:10:25
दिन
घन्टा
मिनेट