Tuesday, June 09, 2026 02:33:44 PM
शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती दिली.
Jai Maharashtra News
2026-04-21 14:34:08
आशा ताईंचे पार्थिव सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
2026-04-12 19:28:44
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rashmi Mane
2026-04-11 20:15:34
शरद पवार यांना बुधवारी (25 फेब्रुवारी) सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर ते तातडीने मुंबईत दाखल झाले.
2026-02-25 17:13:21
गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत बिघडत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Akshaykumar Bankar
2025-11-12 10:09:02
दिन
घन्टा
मिनेट