Saturday, March 07, 2026 06:12:57 AM
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे हा संघर्ष सावंतांसाठी मोठा होता.
Amrita Joshi
2026-03-06 19:05:10
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही केवळ निवडणूक घोषणा नसून ती निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, असा ठाम विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Jai Maharashtra News
2026-03-06 19:03:17
या घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Shamal Sawant
2026-03-06 18:37:27
या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
2026-03-06 18:09:23
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी जवळून गेले.
2026-03-06 17:53:01
अकृषिक कर हा गृहनिर्माण संस्थांसाठी दरवर्षी भरावा लागणारा एक मोठा खर्च होता. आता हा कर रद्द झाल्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन सोपे होणार आहे.
2026-03-06 17:33:33
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली आहे.
2026-03-06 17:18:33
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.
2026-03-06 16:09:18
8 मार्चला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असून काही घोषणा करण्यात आल्या आहेत.
2026-03-06 15:54:29
नवीन नियमानुसार प्रकल्पाची क्षमता ठरवण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. या निकषांमुळे ग्राहक आणि उद्योजकांमध्ये नाराजी असून योजनेच्या मूळ हेतूलाच धक्का बसत असल्याची टीका होत आहे.
2026-03-06 15:49:28
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय सादरीकरणादरम्यान या सुविधेची घोषणा केली.
2026-03-06 15:45:25
या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगांच्या कायापालटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
2026-03-06 15:32:00
. यावेळी लाडकी बहिण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
2026-03-06 15:15:59
यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.
2026-03-06 15:06:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली असून, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
2026-03-06 15:02:54
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि स्मारक उभारण्याची घोषणा केली.
Akshaykumar Bankar
2026-03-06 14:54:35
वाढवण बंदराच्या परिसरात 'चौथी मुंबई' विकसित केली जाईल. यामुळे उत्तर कोकणातील विकासाला मोठी गती मिळणार आहे. यासोबतच मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
2026-03-06 14:50:57
पुण्यात आज, शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
Rashmi Mane
2026-03-06 13:58:14
राजकीय कारकीर्दीत देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे.
2026-03-06 13:41:37
7000mAh बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह हा फोन 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
2026-03-06 13:24:59
दिन
घन्टा
मिनेट