Saturday, June 06, 2026 10:19:28 AM
न्यायमूर्ती शर्मा यांनी या आरोपांना ‘अनुमानांवर आधारित’ असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, केवळ शंका किंवा पूर्वग्रहाच्या आधारावर न्यायाधीशांना बाजूला करण्याची परवानगी देता येत नाही.
Akshaykumar Bankar
2026-04-27 11:16:06
एनएसईवरील बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या निशाणावर होते. मात्र निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक किंचित मागे राहिला.
2026-04-27 10:51:45
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून एक सुन्न करणारी बातमी समोर येत आहे.
Prachi Nate
2026-04-27 10:21:03
न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-26 13:16:57
सरकारच्या या निर्णयामुळे आप-भाजप संघर्ष तीव्र झाला असून निषेध आंदोलन उफाळले आहे.
2026-04-26 11:39:18
कपड्यांबरोबरच लॉकअपमधील इतर सुविधांमध्येही बदल करण्यात येत आहेत. बाथरूमच्या दरवाजांचे वरचे आणि खालचे भाग काढून टाकले जात आहेत.
2026-04-26 11:04:06
राज्यात गुन्हेगारीची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. गुन्हेगारांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
2026-04-26 10:20:48
पुण्यात डेक्कन बसस्थानकातून PMPML बस चोरी झाल्याने खळबळ उडाली.
Avantika Sanjay Parab
2026-04-25 20:16:01
पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडमधील सायली सुर्वे हिचं, शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात समाविष्ट करून घेण्यात आलं आहे.
2026-03-10 08:15:21
गॅस एजन्सींनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे.
Shamal Sawant
2026-03-10 06:37:09
बुलढाण्यात पत्नीची पतीने कट रचून हत्या केली.
2026-03-09 21:27:14
उरण-पेण एसटी बसमध्ये तिकीट काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून चक्क एका महिला कंडक्टरने (वाहकाने) वयस्कर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याने खळबळ माजली आहे.
2026-03-07 19:02:09
या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-03-07 07:37:24
राज्यातील अनेक भागांत पारा झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
2026-03-07 07:18:28
वानेच भावाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2026-03-06 21:37:52
एकीकडे वातावरणातील बदलासह मोसंबीच्या फळावर बुरशीजन्य मगरी रोग पडल्याने मोसंबीला गळती लागली असतानाच दुसरीकडे बाजारात मोसंबीचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-03 20:59:12
बुलढाण्यात चाकूने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणामुळे हत्या झाल्याची पोलिसांनी माहिती दिली. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात बुलढाणा पोलिसांकडून चार आरोप
2025-08-03 19:32:40
शहापूर तालुक्यात आईने तीन मुलींना विष घालून ठार मारले. मुलींच्या नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड. आरोपी आई पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत.
Avantika parab
2025-07-28 15:45:46
महावितरणची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
2025-07-28 13:04:56
बुलढाण्यात तरुणाला धर्म विचारुन मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीयांकडून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
2025-07-28 12:30:19
दिन
घन्टा
मिनेट