Tuesday, December 09, 2025 11:03:05 AM
या महिन्यात भारताची रशियन खरेदी तीन वर्षांतील सर्वात कमी पातळीवर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Jai Maharashtra News
2025-11-25 20:34:26
मंदिर उभारणीसाठी नेमका किती खर्च आला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतक्या मोठ्या धार्मिक तीर्थक्षेत्रावरील मंदिर बांधण्याचा खर्च अवाढव्य असणार, यात शंका नाही. जाणून घेऊ, अधिक माहिती..
Amrita Joshi
2025-11-25 19:44:03
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत घाबरत नाही आणि थांबत नाही. गुरु तेग बहादूर यांचे साहस, त्याग आणि अढळ भूमिका हे आपल्या राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत.”
2025-11-25 19:00:51
हा महत्त्वपूर्ण करार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेतल्या बैठकीत पुढे नेण्यात आला.
2025-11-25 17:55:22
ट्रक चालकांसाठी इंग्रजी बोलण्याची चाचणी अनिवार्य केली आहे. या नवीन नियमांमुळे यापैकी हजारो चालकांना त्यांच्या व्यवसायावर परिणाम सहन करावा लागत आहे.
2025-11-04 12:04:05
ओटावास्थित भारतीय दूतावासानेही या वाढत्या नकारांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली, मात्र त्यांनी स्पष्ट केले की, व्हिसा मंजुरी हा कॅनडाच्या सरकारचा अंतर्गत निर्णय आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-04 07:21:29
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसारामने आपल्या आरोग्य स्थितीचा हवाला देत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
2025-10-29 15:02:59
Apple ने OPPO आणि माजी अभियंता डॉ. चेन शि यांच्यावर सेन्सर-तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती गैरवापरल्याचा आरोप केला आहे. कॅलिफोर्निया न्यायालयात क्लीनरूम आणि क्वारंटाईन आदेशाची मागणी करण्यात आली आहे.
2025-10-29 12:40:37
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबालाहून राफेलमध्ये उड्डाण करत भारतीय वायुसेनेवरील सशक्त विश्वास व्यक्त केला. हे त्यांचे लढाऊ विमानातील दुसरे ऐतिहासिक उड्डाण आहे.
2025-10-29 11:49:54
लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये दहशतीची लाट निर्माण केली आहे. बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये व्यावसायिक दर्शन सिंग सहसी यांची हत्या केली.
Apeksha Bhandare
2025-10-29 10:31:03
एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले, 'मी भेट घेईल. मी त्यासाठी तयार आहे. किम यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत.'
2025-10-25 14:47:31
पत्रकारांनी त्यांना व्हाईट हाऊसच्या बाहेर विचारले की, आपण कॅनडाच्या पंतप्रधानांशी बोलणार आहात का? त्यावर ट्रम्प यांनी थेट उत्तर दिलं, 'नाही, माझा असा कोणताही विचार नाही. त्यांनी जे केलं ते बेईमान आहे.
2025-10-25 12:47:25
गेल्या चार महिन्यांतील ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. ही घटना कॅनडातील सरे (Surrey) परिसरात घडली.
2025-10-16 18:35:08
न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) अटक करण्यात आली होती.
2025-10-06 12:23:42
या प्रकरणाची जबाबदारी फतेह पोर्तुगाल नावाच्या सदस्याने सोशल मीडियावर स्वीकारली असून, त्याच्या पोस्टनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
2025-10-06 12:19:28
बिश्नोई टोळी आता दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करण्यात आली आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी सोमवारी ही घोषणा केली.
2025-09-29 19:23:37
न्यायालयाच्या आदेशानुसार, तांग यांचे सर्व राजकीय अधिकार कायमस्वरूपी काढून घेण्यात आले असून त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
2025-09-28 19:57:47
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच 'ट्रिपल-न्यूक्लियर स्ट्राईक' हा घातक प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवला आहे.
Ishwari Kuge
2025-09-28 19:24:55
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-28 18:10:24
अमेरिकेतील H-1B व्हिसा घेण्यासाठी तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
2025-09-25 08:33:54
दिन
घन्टा
मिनेट