Sunday, December 07, 2025 08:48:08 PM
हा पुरस्कार फिफाचा (FIFA) पहिला शांतता पुरस्कार आहे. मात्र, या पुरस्काराची निवड नेमकी कशी होते किंवा त्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया काय असते, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Amrita Joshi
2025-12-06 13:33:03
गेल्या काही दिवसांपासून अफगाण-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू असून आता दोन देशांदरम्यानची शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांवर युद्धाची टांगती तलवार आहे.
2025-11-09 12:03:46
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी हिंसाचारात झालेली वाढ तात्पुरती असल्याचे सांगत, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
2025-10-30 13:41:17
अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की, त्यांनी अलीकडेच मोदींच्या सहाय्यकाशी फोनवरून चर्चा केली होती. चर्चा मुख्यतः व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षा या क्षेत्रांवर केंद्रित होती.
Jai Maharashtra News
2025-10-23 14:40:46
पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केले, तर अफगाणिस्ताननेही सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले. पण हे सर्व का घडत आहे? ड्युरंड रेषा काय आहे, जाणून घेऊ..
2025-10-23 12:07:30
अमेरिकेने युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढवत रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पुतिन यांनी युद्धविराम नाकारल्याने अमेरिकेची ही कठोर भूमिका समोर आली आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-23 07:14:31
नाशिक रोड परिसरात शनिवारी रात्री झालेल्या कर्मभूमी एक्सप्रेस रेल्वे अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
2025-10-19 11:04:29
अमेरिकेत शनिवारी “नो किंग्ज” या घोषवाक्याखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लोकशाही संस्थांना कमजोर करण्याचा आरोप केला.
2025-10-19 08:10:40
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरील एका पोस्टमध्ये याची घोषणा केली.
Shamal Sawant
2025-10-19 07:21:18
गेल्या महिन्यात Gen Z युवकांनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया साईट्सवरील सरकारी बंदीविरोधात तीव्र निदर्शने केली, ज्यामुळे के.पी.शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारची सत्ता उलथवून टाकण्यात आले.
Ishwari Kuge
2025-10-19 06:35:09
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या "क्रूर" हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे सांगत याला प्रत्युत्तर देणार असल्याचं अफगाणिस्तानने म्हटलं आहे.
2025-10-18 14:18:52
शरीफ यांनी असा आरोप केला की अलीकडील हल्ले भारताच्या संकेतावर झाले, कारण त्या वेळी अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारताच्या दौर्यावर होते.
2025-10-17 17:37:39
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संबोधित करताना ट्रम्पच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, 'आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. तुमचे नाव इस्रायलच्या वारशात कोरले जाईल.
2025-10-13 17:51:03
अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताची निर्यात घटली; सरकार रशियासोबत व्यापार वाढवून 59 अब्ज डॉलर्सच्या तूट भरून काढण्याचा मोठा प्लॅन आखत आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-13 15:46:00
गेल्या वर्षी या पुरस्काराचा मान डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना मिळाला होता.
2025-10-13 15:32:28
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.
Rashmi Mane
2025-10-13 08:03:44
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20-कलमी प्रस्तावावर आधारित हा करार गाझामध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी लागू झाला, अशी माहिती इस्रायली सैन्याने दिली आहे.
2025-10-10 16:13:40
या चर्चेचा उद्देश गाझा स्थितीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरता आणण्याचा होता. भारत-इझरायल संबंध आणि दोन्ही देशांचे एकत्रित शांतीप्रयत्न ह्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात
2025-10-10 06:27:31
करारानंतर दोन्ही बाजूंनी तातडीने शांतीच्या दिशेने पावलं उचलण्याची जाहीर तयारी दाखवली आहे. इजिप्तमध्ये झालेल्या चर्चेनंतर या करारावर दोन्ही प्रतिनिधींनी सही केली.
2025-10-09 20:11:08
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या कमी किमतीच्या औषधांची मोठी निर्यात भारतातून केली जाते.
2025-10-09 15:17:59
दिन
घन्टा
मिनेट