Tuesday, December 09, 2025 10:15:52 AM
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांची पूजा केली. यासह, अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर होते. आज अमित शहांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
Ishwari Kuge
2025-10-05 15:34:12
दिन
घन्टा
मिनेट